crop insurance 2023 | महाराष्ट्र पिक विमा यादी 2023 जिल्हा नुसार जाहीर | पिक विमा यादी 2023 महाराष्ट्र | किती जिल्हे पात्र ? , किती मिळणार भरपाई ? ( apply eligibilty, form , crop insurance list .)
नमस्कार मित्रांनो , महाराष्ट्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी योजना आणत असते. त्यातीलच एक महत्वाची योजना महाराष्ट्र पिक विमा योजना आहे . हि योजना शेतकर्यांना नैसर्गिक आपत्ती , जनावरांचा हमला व कीड आणि रोगांन पासुन विमा संरक्षण देते. व होणाऱ्या नुकसानाची भरपाई देते . शेतकर्यांचे नैसर्गिक आपदा जसे, वादळ , गारपीट , ओला दुष्काळ , कोरडा दुष्काळ , कीड व रोग यांपासून नुकसान झाल्यामुळे शेतकर्यांनी शेती करणे सोडू नयेत त्यांना आर्थिक विमा देऊन त्यांचे आयुष्य स्थिर करावे असे सरकारचे उद्देश आहे. तुम्ही तर crop insurance 2023 या योजने बद्दल ऐकलेले असेलच आणि काही शेतकऱ्याचा पिक विमा आधीच काढलेला असेल.
ज्या शेतकर्यांनी या वर्षी म्हणजेच 2023-24 चा पिक विमा काढलेला आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. त्या बाबतची जिल्हा निहाय यादी प्रसिद्र झाली आहे. तर चला बघूया , कोणते जिल्हे भरपाईसाठी पात्र आहे? पिक विमा यादी 2023 महाराष्ट्र जिल्ह्यातील किती गाव पात्र आहे ? व महाराष्ट्र पिक विमा कसा काढायचा ? इत्यादी प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात पाहूया.
महाराष्ट्र सरकारच्या मदतीने 2023-24 साठी फक्त एक रुपये मध्ये पिक विमा शेतकर्याने काढला . या वर्षी पडलेला कमी पाऊस झाल्याने . सरकारने लवकरात लवकर सर्वे करून 25 टक्के अग्रिम रक्कम शेतकर्यांना द्यावी असे आदेश विमा कंपनीला देण्यात आले होते.
आता राज्यातील जवळपास 35 लाख शेतकऱ्यासाठी 25 टक्के अग्रिम रक्कम देण्यात येनार अशी बातमी धनंजय मुंडे यांनी दिली आहेत. त्यामुळे पिक विमा कंपन्या पहिल्या टप्यात 1700 कोटी रुपये पीकविमा अग्रिम रक्कम म्हणून देणार आहेत.
तसेच दिवाळी नंतर मुख्य पीक विमा यादी 2023 येऊन बाकीची रक्कम मिळून जाईल . जर तुम्हाला पिक विमा कुठल्या आधारावर दिला जाते या बद्दल माहिती हवी तर खाली क्लिक करा .
पिक विमा कुठल्या आधारावर जाहीर करतात ? मी पिक विमा काढलेला आहेत , मला विम्याची रक्कम मिळेल का ? पहा येथे crop insurance 2023 :
कापसाचे भाव यंदा खरंच वाढणार का ? यावर्षी कापूस कधी विकायला पाहिजे ? कापसाचे भाव 2023 चला जाणून घेऊया .( cotton prices futures 2023 )
पिक विमा कंपन्यांनी मंजूर केलेले जिल्हे व किती पीकविमा मंजूर?
जिल्हा | शेतकरी लाभार्थी संख्या | रक्कम |
---|---|---|
नाशिक | 3,50,000 | 155.74 कोटी |
जळगाव | 16,921 | 4.88 कोटी |
अहमदनगर | 2,31,831 | 160.28 कोटी |
सोलापूर | 1,82,534 | 111.41 कोटी |
सातारा | 40,406 | 6.74 कोटी |
सांगली | 98,372 | 22.04 कोटी |
बीड | 7,70,574 | 241.21 कोटी |
बुलडाणा | 36,358 | 18.39 कोटी |
धाराशिव | 4,98,720 | 218.85 कोटी |
अकोला | 1,77,253 | 97.29 कोटी |
कोल्हापूर | 228 | 1.30 कोटी |
जालना | 3,70,625 | 160.48 कोटी |
परभणी | 4,41,970 | 206.11 कोटी |
नागपूर | 63,422 | 52.21 कोटी |
लातूर | 2,19,535 | 244.87 कोटी |
अमरावती | 10,265 | 8.00 कोटी |
एकूण | 35,08,303 | 1,700.73 कोटी |
या सारणीनुसार, महाराष्ट्रातील सर्वाधिक पीकविमा लाभार्थी संख्या बीड जिल्ह्यात असून ती 7,70,574 इतकी आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात 2,31,831 लाभार्थी आहेत. एकूण पीकविमा लाभार्थी संख्या 35,08,303 इतकी असून मंजूर रक्कम 1,700.73 कोटी इतकी आहे.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री पिक विमा योजना ( महाराष्ट्रात आता 1 रुपये विमा ने ओळख ) |
कोणत्या वर्षा करिता | 2023-24 |
लाभार्थी | शेतकरी |
2022 पिक विमा यादी भरपाई साठी कोणते जिल्हे पात्र ?
पिक विमा योजना 2022 साठी खलील जिल्हे व त्यातील पात्र असलेल्या गावांची यादी आलेली आहे . असेच त्यांचा कमीत कमी किती टक्के नुकसान भरपाई मिळेल हे पण सांगितले आहेत .
- बुलढाणा – या जिल्यात 98 गाव पात्र झालेले आहेत . त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे .
- जालना – या जिल्यात 144 गाव पात्र झालेले आहेत . त्यांना कमीत कमी 48 टक्के पिक विमा मिळणार आहे .
- बीड – या जिल्यात 64 गाव पात्र झालेले आहेत . त्यांना कमीत कमी 48 टक्के पिक विमा मिळणार आहे .
- यवतमाळ – या जिल्यात 161 गाव पात्र झालेले आहेत . त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे .
- नाशिक – या जिल्यात 91 गाव पात्र झालेले आहेत . त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे .
- नांदेड – या जिल्यात 144 गाव पात्र झालेले आहेत . त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे .
- परभणी -या जिल्यात 73 गाव पात्र झालेले आहेत . त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे .
- लातूर – या जिल्यात 120 गाव पात्र झालेले आहेत . त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे .
- वाशीम – या जिल्यात 112 गाव पात्र झालेले आहेत . त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे .
- अकोला – या जिल्यात 146 गाव पात्र झालेले आहेत . त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे .
- कोल्हापूर – या जिल्यात 73 गाव पात्र झालेले आहेत . त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे .
- संभाजीनगर – या जिल्यात 119 गाव पात्र झालेले आहेत . त्यांना कमीत कमी 48 टक्के पिक विमा मिळणार आहे .
- जळगाव – या जिल्यात 105 गाव पात्र झालेले आहेत . त्यांना कमीत कमी 48 टक्के पिक विमा मिळणार आहे .
या जिल्यातील शेतकरी व्यक्तीचा बँक खात्यात पैसे लवकरत जमा करण्यात येणार आहे . असेच बाकी उरलेल्या पात्र जिल्ह्याची यादी लवकरच लावण्यात येईन .
pmfby village list 2023 गावांची नावे अजून आलेली नाहीत. आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू. यामुळे आमचा what’s app ग्रुप जॉईन करा.
महाराष्ट्र पिक विमा विषयी माहिती – पिक विमा यादी 2023 महाराष्ट्र
महाराष्ट्र पिक विमा योजना 2016 मधी महाराष्ट्रात सुरु करण्यात आली. crop insurance 2023 योजना क्रेंद सरकारची असलेली प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचा एक भाग आहे जो राज्य स्तरावर राबवण्यात येत आहे. मुख्य:तह हि योजना शेतकर्या साठी घातक असलेल्या गारपीट , वादळ , ओला दुष्काळ , कोरडा दुष्काळ , अश्या नैसर्गिक आपत्ती व जनावरांचा हमला , कीड व रोग राईचा हमला या सारख्या गोष्टीमुळे होणारे नुकसान पासुन विमा संरक्षण देते .
या योजनेत शेतकऱ्याला त्यांचा पिकाचे संरक्षण मिळते . व त्यासाठी हा पिक विमा घेणे शेतकर्यासाठी गरजेचे आहे . crop insurance 2023 पिक विमा घेण्यासाठी एक प्रीमिअम दर भरावा लागतो .जो खरीप हंगामातील पिकांसाठी फक्त 2% टक्के आणि सर्व रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5 % टक्के आहे. म्हणजेच तुम्ही 100 रुपये प्रीमिअम भरला , आणि पिक विमा 100% टक्के मान्य झाला तर तुम्हाला 10 हजार रुपये मोबदला पैशाचा स्वरूपात तुमच्या बँक खात्यात येणार. असे या योजनेचे स्वरूप आहे .
पिक विमा घेणे योग्य आहे का ?
होय. पिक विमा घेणे योग्यच आहे. आणि महत्वाचे पण आहे . कारण शेतकरी राजा दिवस रात्र मेहनत करून आपल्या पिकाला लहानाचे मोठे करते . शेतकरी पिकाचे संगोपन आपल्या लहान मुला प्रमाणे करते , व या मोठ्या झालेल्या पिका पासुन जेव्हा फळ घेण्याची वेळ येते तेव्हा नैसर्गिक आपत्ती, जनावरांचा हमला , कीड व रोगांचा हमला या मुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते . व केलेली मेहनत व पैसा दोन्ही वाया जाऊ शकते.
त्यामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी . शेतकरी आर्थिक दुष्ट्या स्थिर राहावा . या नैसर्गिक कारणामुळे अथवा पैशाचा अभावामुळे शेतकर्याने शेती करणे सोडू नयेत म्हणून. इत्यादी बाबीसाठी crop insurance 2023 शेत पिक विमा अत्यंत महत्वाचे आहे.
– लेक लाडली योजना2023:
तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .
– नमो शेतकरी योजना ;
या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .
पिक विमा कसा घ्यावा ?
महाराष्ट्र पिक विमा योजने अंतर्गत अत्यंत निम्या प्रीमियम दरात पिक विमा घेता येतो . त्यासाठी शेतकरी खरीप व रब्बी अश्या दोन ऋतूसाठी पिक विमा घेऊ शकतो . हा पिक विमा घेण्यासाठी शेतकऱ्याला ओनलाइन अर्ज करून प्रीमिअम भरावा लागतो , तुम्ही crop insurance 2023 साठी अर्ज कोणत्याही आपले सरकार केंद्र मध्ये करू शकता .
तसेच काही खाजगी संस्था पण पिक विमा प्लान ऑफर करत असतात. त्यांचे प्रीमिअम दर खूप जास्त असतात ,
टीप – शेतकर्यांनी खूप विचार करून खाजगी विमा घेतला पाहिजे . ज्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टीचे ज्ञान आहे , त्याला विचारून विमा घेतला पाहिजे , कारण जेव्हा सरकार आपल्याला कमी दरात विमा देत आहे तर आपण जास्त दर का द्याचा ? हा प्रश्न उपस्थित होतो.
अर्जासाठी लागणारी कागदपत्रे –
- आधार कार्ड
- सात बारा
- आठ अ
- नकाशा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- राशन कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- बँक पासबुक
- मतदान कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र (डोमेसिअल )/ रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
या कागदपत्राची गरज तुम्हाला फोर्म भरतानी पडेल .
महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ?
किवी फळाची शेती कशी करतात?, किवी फळाला इतकी मागणी का आहेत , जाणून घ्या .
पिक विमा स्थिती कशी तपासतात ?
तुम्हाला तुमची crop insurance 2023 पिक विमा स्थिती तपासायची असेल अथवा कोणतेही प्रश्न असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर वर फोन करू शकता .
हेल्पलाईन नंबर- 01123381092
अथवा crop insurance 2023 तुम्ही तुमची समस्या इमेल द्यारे पोहचू शकता .
email – help.agri-insurance@gov.in
अधिकृत वेबसाईट – https://krishi.maharashtra.gov.in/
मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ?
त्यांची आधुनिक पद्धती पहा येथे.
महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ?
– ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023; आता मिळणार 5 लाख रुपये.
FAQ-
- पिक विमा प्रत्येक हंगामात घ्यावा लागतो का ?
उत्तर – होय . crop insurance 2023
2. पिक विमा घेतल्या नंतर जनावराचा हमला मध्ये शेतकऱ्याला जीवित हानी झाली तर काही तरतूद आहे का ?
उत्तर- होय , जवळपास 8 लाख रुपये ची तरतूद आहे.
3 . फक्त पात्र ठरलेल्या जिल्ह्याला पिक विमा भरपाई मिळत असतो का ?
उत्तर – होय . फक्त पात्र झालेल्या जिल्ह्याला पिक विमा भरपाई मिळत असतो.
– लेक लाडली योजना 2023:
तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .
– नमो शेतकरी योजना ;
या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .
– ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023;
– राज्य सरकार जमीन घेणार भाड्याने : एका एकरासाठी 75 हजार मिळणार.