अमेरीकेत कापसाची शेती कशी केली जाते ? अश्या आधुनिक पद्धतीने केली जाते शेती, पहा येथे. cotton farming in america marathi .

sarkarisamrat.com
5 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

अमेरीकेत कापसाची शेती कशी केली जाते ? अश्या आधुनिक पद्धतीने केली जाते,  महाराष्ट्रातील आणि अमेरिकेतील कापूस शेतीतला फरक.  cotton farming in america marathi


भारतात लवकरच पावसाचे आगमन होणार आहेत. आणि खरीप मधील पिके घ्यायला लवकरच सुरुवात होणार आहेत. भारतात व महाराष्ट्रातील प्रमुख पिक हे कापूस आहेत. सद्या बाजारात कापसाला भाव कमी असून सुद्धा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकरी कपाशीचे उत्पादन घेणार आहेत.

महाराष्ट्र तर कपाशीचे उत्पादन घ्यायची पध्दत आपल्याला माहितच आहेत. परंतु मित्रांनो अमेरिकेत कापसाचे उत्पादन कसे घेत असेल ? तिकडे कपास कोणत्या आधुनिक पद्धतीने घेत असेल ? अश्याच काही प्रश्नाचे उत्तर आम्ही घेऊन आलेलो आहोत.

तर चला पाहूया अमेरिकेतील कपाशीची शेती पद्धत व महाराष्ट्रातील शेती पद्धत मधील फरक.


1. अमेरिकेत कपाशीच्या बियांची लागवड कशी करतात ?

तर मित्रांनो आपल्याकडे कपाशीच्या बियांची लागवड करण्यासाठी शेत मजुरांची मदत घेतली जाते . व 10 ते 12 मजूर  एका दिवसात 15 एकर जमिनीत कपाशीची लागवड करतात.

परंतु अमेरिकेत शेत मजूर बियांची लागवड करत नाही , अमेरिकेत कपाशीच्या बियांची लागवड हे ट्रक्टर व त्याला लागून असणाऱ्या मशिनीच्या सहाय्याने केली जाते. त्यामुळे अमेरिकेत एका दिवसी एक ट्रक्टर 40 ते 50 एकर जमिनीत कपाशीच्या बियांची लागवड करतात.

cotton farming in america marathi

cotton farming in america marathi

 


2. अमेरिकेत औषध फवारणी कशी केली जाते ? 

आपल्या महाराष्ट्रात  कपाशीच्या पिकावर औषध फवारणी हे पंपाचा सहाय्याने शेत मजूर करतात.

परंतु अमेरिकेत औषध फवारणी हे दोन प्रकारे करतात, एक जेव्हा पिक लहान असते तेव्हा औषध फवारणी हे ट्रक्टर वर असणाऱ्या मोटर च्या साहायाने केली जाते , व जेव्हा पिक मोठे असते तेव्हा औषध फवारणी साठी हेलीकॉप्टर चा उपयोग अमेरिकेत करतात.

cotton farming in america marathi


3. अमेरिकेत कापूस वेचणी कशी करतात ? 

आपल्या महाराष्टात झाडाची कापूस पिकाची वेचणी 3 ते 4 वेळा करतात व हि वेचणी शेत मजुरांचा मदतीने केली जाते.

परंतु अमेरिकेत कापूसाची एकच वेळा वेचणी केली जाते. कपाशीचे झाड मोठे झाल्यावर त्याच्यावर औषध फवारणी करून झाडाला वाळवले जाते. त्यामुळे झाडाला असणारे सगळे बोंड एकाच वेळेस फुटतात व कापूस वेचनीच्या मशीनने एकाच दिवशी सगळी कापूस वेचणी केली जाते.

नंतर दुसऱ्या दिवशी शेतीची मशागत करून नवीन पिक लावण्यासाठी जमीन तयार करतात.

cotton farming in america marathi

cotton farming in america marathi

 


4. अमेरिकेत कापसाचे व्यवस्थापन कसे करतात? 

आपल्याकडे आधी कापूस वेचणी, नंतर कापूस घरात मोजून ठेवणे व नंतर बाजारात नेण्यासाठी गाडीत भरणे, यासाठी लागणारा खर्च व मेहनत जास्त असते.

परंतु अमेरिकेत कापसाची वेचणी हि मशिनच्या साहायाने करून त्या मशिनच्या मदतीनेच कापसाचे गोल गोल चेंडू बनून बाहेर येतात. व हे गोल चेंडूला त्यांच्या गोडाऊन मधी काही दिवस ठेऊन नंतर प्रोसेस साठी कंपनीत पाठवले जाते. यामध्ये सगळे काम मशिनच्या सहाय्याने होत असल्यामुळे मेहनत व वेळ दोन्ही वाचते. cotton farming in america marathi

cotton farming in america marathicotton farming in america marathi


5. अमेरिकेत एक शेतकरी कापसाचे उत्पादन किती घेतो?

महाराष्ट्रात आपल्याकडे अल्प व अत्यल्प शेतकरी यांची संख्या जास्त आहेत, साधारण शेतकरी कडे महाराष्ट्रात 5 ते 12 एकर पर्यंतच शेती आहेत. व हे जमीन कमी असल्यामुळे तसेच पाण्याची असणारी कमतरता त्यामुळे महाराष्टातील शेतकरी अमेरिकेच्या तुलनेत कमी उत्पादन घेते.

त्याच ठिकाणी अमेरिकेत शेतकऱ्याकडे कमीत कमी 120 ते 150 एकर शेती असते, त्यामुळे तेथील स्वतंत्र एक शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेते साधारणपणे 1200 क्विंटल पर्यंत उत्पादन होते . तसेच जास्त शेती असल्यामुळे तेथील शेतकरी मोठ्या प्रमाणात मशीनचा वापर करतात.

अमेरिकेत जर मशीनचा वापर केला नाही तर शेती करणेच शक्य नाही . 150 एकर शेतीचे उत्पादन व व्यवस्थापन फक्त आणि फक्त मशिनच्या सहाय्यानेच करता येते. cotton farming in america marathi

cotton farming in america marathi


cotton farming in america marathi

अरे बापरे ! एक किलो आंब्याची किंमत 2 लाख 70 हजार रुपये.

जाणून घ्या या आंब्याच्या जाती बद्दल. 


FAQ-


1 . अमेरिकेत मशीनचा वापर भारताच्या तुलनेत जास्त का बर करतात?

उत्तर – अमेरिकेत शेतकऱ्याकडे कमीत कमी 120 ते 150 एकर शेती असते. जर मशीनचा वापर केला नाही तर शेती करणेच शक्य नाही . 150 एकर शेतीचे उत्पादन व व्यवस्थापन फक्त आणि फक्त मशिनच्या सहाय्यानेच करता येते.


2. भारतातील शेतकर्याने सुद्धा अमेरिकेप्रमाणे मोठ मोठ्या मशिनी खरेदी करायला हवे काय ?

उत्तर – नाही . आपल्याकडे अल्प व अत्यल्प शेतकरी यांची संख्या जास्त आहेत, साधारण शेतकरी कडे महाराष्ट्रात 5 ते 12 एकर पर्यंतच शेती आहेत. आपल्या शेतीचे व्यवस्थापन आपण मजुरांचा सहाय्याने करू शकतो. त्यासाठी लाखो रुपयांची मशीन खरेदी करणे योग्य निर्णय नसणार.


3. अमेरिकेत कि भारतात कुठे कापसाचे उत्पन्न जास्त होते ?

उत्तर – अमेरिकेच्या तुलनेत भारतात कापसाचे जास्त उत्पादन घेतले जाते , परंतु प्रती शेतकरी तुलनेत अमेरिकेत कापसाचे जास्त उत्पादन घेतले जाते, कारण अमेरिकेत साधारण शेतकर्याकडे 100 एकर शेती असते.



cotton farming in america marathi

अच्छा ! हे आहेत आधुनिक शेतीचे 5 वेगवेगळे प्रकार.

मातीची गरज पण नाही.


तुमच्या मित्रांना पाठवा -
20 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *