पाच अद्भुत फळे व त्याचे फायदे ज्यांचा बद्दल तुम्ही ऐकलेले नसेनच ! जाणून घ्या या अद्भुत फळा बद्दल . five unique fruits and their benefits

sarkarisamrat.com
3 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

पाच अद्भुत फळे ज्यांचा बद्दल तुम्ही ऐकलेले नसेनच ! जाणून घ्या या अद्भुत फळा बद्दल . five unique fruits and their benefits


आपण दररोजच्या जीवनात फळाचे सेवन करत असतो , व हे फळे आपल्याला लागणारे खनिजे आणि प्रोटीन पुरवत असतो . आपण केली , आंबा, सेप, अश्या फळाचे सेवन करतो .

पण या भारतातच काही असे सुद्धा फळे आहेत ज्याचा बद्दल तुम्ही ऐकलेले नाहीत , तर आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत असे पाच फळे ज्यांचे नाव आणि त्यांचातून मिळणारे खनिजे व आरोग्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करणार .

चला तर पाहूया या फळांची माहिती. five unique fruits and their benefits .


  1. ROSE APPLE ( गुलाब सेब ) –

गुलाब सेब हे एक भारतातील न ऐकलेले फळ आहेत .

गुलाब  सेब च्या सेवनाने मधुमेह आजारावर आराम मिळतो , आपला मधुमेह आटोक्यात ठेवण्याचे काम हे फळ करत असते.  तसेच शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करते . यकृत ला निरोगी ठेवण्यात मदत करते.

five unique fruits and their benefits

five unique fruits and their benefits

 

 


five unique fruits and their benefits

मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ?

पहा येथे


  2 .  PLUMS ( गुलाबी बेर )-

डिसेंबर महिन्यात plums या फळाची शेती केली जाते , हे फळ लाल गुलाबी रंगाचे असतात , व नंतर हळूहळू जांभळे होत जाते.

याची प्रजाती  black एम्बर प्लम्स हे मोठ्या आकाराचे व किंचित सपाट असतात . या फळाची चव आंबट व गोड असते . हे फळ आत पिवळ्या- लाल  रंगाचे असतात.

या फळाच्या ब्लड प्लम, black ब्युटी प्लम आणि black स्प्लेंडर प्लम्स अश्या जाती आहेत.

five unique fruits and their benefits


  3.  मॅंगोस्टीन ( mangostin ) 

mangostin हे बाहेरून जांभळा रंग असणारे फळ आतून पांढरे रंगाचे असतात .

या फळाचे अनेक फायदे आहेत, या फळाच्या सेवनाने कर्करोग , हृदयरोग , आणि मधुमेह या रोगाचा धोका कमी करतो.

five unique fruits and their benefits

five unique fruits and their benefits


  4. स्टार फ्रुट ( star fruit) – 

हे फळ चवीला आंबट गोड असते. व त्याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत . हे फळ खाल्याने रक्तदाब ,कोलेस्ट्रल ,कमी होतो . शरीरारीतील रक्तवाहिन्या त्यांचे कार्य सुधारते .

जंतूच्या व जीवाणू यांच्या वाढीसप्रतिबंध घालतो . हे फळ फंगस ला वाढण्यास प्रतिकार करतो .

five unique fruits and their benefits

five unique fruits and their benefits


five unique fruits and their benefits

आधुनिक शेतीच्या 5 वेगवेगळ्या पद्धती |

मातीची गरज पण नाही, . पहा येथे, 


  5. पर्सिमान ( persimmon )

हे फळ चीन मधील मुळचे असून या फळाला भारतात खूप वर्षा पासुन महत्वाचे स्थान आहेत.

हे एक गोड रसार,आणि त्वचा गुळगुळीत असणारे persimmon फळ आहेत.

याचा रंग केशरी असतो , persimmon फळ  जळजळ प्रतिबंधित करतो . व याचा सेवन केल्याने डोळ्यासाठी याचा फायदा होतो . डोळ्यासाठी हे फळ चांगले असते. five unique fruits and their benefits .

five unique fruits and their benefits

five unique fruits and their benefits


तर हे आहेत पाच वेगवेगळे फळ व त्यांचे फायदे . अश्याच महत्वाचा माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा.


five unique fruits and their benefits

महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ?

किवी फळाची शेती कशी करतात?

 जाणून घ्या .


 


तुमच्या मित्रांना पाठवा -
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *