Black rice farming marathi : काळ्या तांदुळ ची शेती , 500 रुपये किलो आहे काळा तांदुळ. सविस्तर माहिती जाणून घ्या .

sarkarisamrat.com
4 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

Black rice farming marathi : काळ्या तांदुळ ची शेती , 500 रुपये किलो आहे काळा तांदुळ. सविस्तर माहिती जाणून घ्या . काळ्या तांदुळाची शेती कुठे करतात ?  काळ्या तांदुळ चे फायदे ? काळ्या तांदुळ महाग का आहे ?  काळ्या तांदूळ ची किंमत किती ?


नमस्कार मित्रांनो , भारतात थंड हवेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धानाची ( तांदुळ ) शेती केली जाते . तसेच  बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल धानाच्या शेतीत संघर्ष करत आहेत. भारतातल्या या राज्यात कमी पाऊस , अनिश्चित वातावरण व धानाला ( तांदुळ ) ला असणारा कमी भाव त्यामुळे शेतकरी धानाची लागवड खूप कमी करत आहेत.

परंतु आता काळ्या तांदुळ ची शेती खूप प्रशिद्ध होत आहेत. कारण या तांदळाला 500 रुपये किलो इतका भाव आहेत. इंग्रजीत या शेतीला  ब्लॅक राईस फार्मिंग म्हटलं जातं. भारतात काही शेतकरी बासमती तांदुळ लावतात , काही शेतकरी  मंसुरी जातीच्या धानाची लागवड करतात . परंतु या काळ्या धानाची लागवड करून शेतकरी बासमती तांदुळ पेक्षा खूप जास्त नफा मिळवू शकतात .Black rice farming marathi .


Black rice farming marathi

Black rice farming marathi


काळ्या तांदुळाची शेती कुठे करतात ? 

या काळ्या तांदुळ शेतीची सुरुवात चीन मध्ये झाली होती , व भारतातल्या आसाम, सिक्कीम, मणीपूरमध्ये काळ्या तांदुळची शेती केली जाते . व आता महाराष्ट्र मधील सांगली येथे एका शेतकर्याने याची लागवड यशस्वी केली आहेत. आणि मध्यप्रदेश मध्ये पण हि शेती काही शेतकरी करत आहेत .


काळ्या तांदुळ चे फायदे ? 

  • काळ्या तांदुळ खाल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो .
  • व्यक्तीचे रक्तदाबच्या रोगाला नियंत्रणात ठेवतो .
  •  काळे धान खाल्ल्यास शरीर स्वस्थ होते .
  • शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  • या तांदुळाला आरोग्यावर्धक तांदूळ असे म्हणतात.

Black rice farming marathi


Black rice farming marathi

आधुनिक शेतीच्या 5 वेगवेगळ्या पद्धती |

मातीची गरज पण नाही, पिकांची किंमत लाखात. पहा येथे,


अमेरीकेत कापसाची शेती कशी केली जाते ?

अश्या आधुनिक पद्धतीने केली जाते शेती, पहा येथे.


काळ्या तांदुळ महाग का आहे ? 

काळ्या तांदुळ चे असणारे फायदे पाहून डॉक्टर आपल्या पेशंट ला काळा तांदुळ खाण्याचा सल्ला देतात. व  पैसेवाले लोकं जास्त रक्कम देऊन काळा धान खरेदी करतात.

तसेच देशात काळ्या धानाची शेती कमी प्रमाणात होत असल्यामुळे मागणी जास्त व पुरवठा कमी या कारणामुळे हा तांदुळ महाग आहेत. Black rice farming marathi .


काळ्या तांदुळची शेती कशी करतात ?
  • काळ्या तांदुळची शेतीसुद्धा सामान्य धानासारखीच करतात.
  • या धानाची नर्सरी 100 ते 10 दिवसात तयार होते .
  • या धानाच्या रोपांची लांबी साधारण रोपाच्या लांबी पेक्षा जास्त असते.
  •  या तांदुळाचे दाणे लांब असतात.
  • जशी बासमती व इतर साधारण धान लागवड करतात तशीच या धानाची लागवड केली जाते त्यामुळे या धानाची लागवड करणे सोपे आहे.

Black rice farming marathi

Black rice farming marathi


काळ्या तांदूळ ची किंमत किती ?

सद्या बाजारात सामान्य तांदुळ 50 ते 60 रुपये किलो आहेत.

त्याच ठिकाणी रासायनिक काळे तांदुळ 250 रुपये किलो असून सेंद्रिय पद्धतीचे काळे तांदुळ 500 रुपये किलो आहेत.


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला  जॉईन व्हा .!


Black rice farming marathi

पीएम विश्वकर्मा योजना : फक्त 5% व्याज 3 लाखाचे कर्ज ,

15 हजार रुपये,आणि प्रतिदिवस 500 रुपये मिळणार.

आत्ताच अर्ज करा .


महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ?

किवी फळाची शेती कशी करतात?,

किवी फळाला इतकी मागणी का आहेत , जाणून घ्या .



तुमच्या मित्रांना पाठवा -
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *