पीएम विश्वकर्मा योजना : फक्त 5% व्याज 3 लाखाचे कर्ज , 15 हजार रुपये,आणि प्रतिदिवस 500 रुपये मिळणार. आत्ताच अर्ज करा . pm Vishwakarma Yojana

sarkarisamrat.com
5 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

पीएम विश्वकर्मा योजना : फक्त 5% व्याज 3 लाखाचे कर्ज , 15 हजार रुपये,आणि प्रतिदिवस 500 रुपये मिळणार. आत्ताच अर्ज करा . pm Vishwakarma Yojana


भारताचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजना अथवा विश्वकर्मा श्रम सन्मान योजना ची घोषणा केली आहेत. हि योजना भारतातील सर्वसामान्य कारागीर व कौशल्ये असलेल्या व्यक्तीला मोठी भेट आहेत.

17 सप्टेंबर 2023 दिवशी देवांचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त दिवशी या योजनेची घोषणा केली असून, देशातील 18 पारंपारिक कामाचा समावेश असून यात लोहार, सोनार, कुंभार, सुतार अश्या काम करणाऱ्या कारागिराला पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेता येणार आहेत.

तर नेमकी योजना काय ? किती लाभ मिळेल ? योजनेसाठी पात्रता काय ? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे तुम्हाला येथे मिळेल म्हणून हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा .pm Vishwakarma Yojana नेमकी काय ?

पीएम विश्वकर्मा योजनेत 18  प्रकारच्या कारागिराला खालील गोष्टी मिळणार आहेत.

 1. कर्ज
 2. कौशल्य प्रशिक्षण, आणि स्टायपेंड देखील मिळेल.
 3.  टूलकिट
 4. फोन पे सारख्या युपिआय  डिजिटल पेमेंट करायला प्रोत्साहन देणार आहेत.

pm Vishwakarma Yojana

कर्ज किती मिळेल ?

ज्या  व्यक्तीकडे कौशल्य असेल,अश्या कारागीराला पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी 3  लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते , हे कर्ज फक्त 5 % टक्के व्याज दर नुसार  मिळेल . आणि या व्यतिरिक्त 8 % सबसिडी देण्याचे पण नियोजन सरकार करणार आहेत असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहेत.

या योजने अंतर्गत दोन टप्यात कर्ज मिळणार आहेत.  सुरुवातीला व्यवसाय सुरु करायला 1 लाख रुपये दिले जाईल व 18 महिने या कर्जाचे हप्ते वापस केल्यानंतर,  व्यवसाय वाढवण्यासाठी व्यक्ती आणखी 2 लाख रुपये साठी पात्र ठरवला जाईल . हे कर्ज 5 % व्याज दराने मिळेल .


कौशल्य प्रशिक्षण, आणि स्टायपेंड –

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत लोहार, सोनार, कुंभार, सुतार अश्या काम करणाऱ्या कारागिराला अधिक कौशल्यवान बनवण्यासाठी 5 दिवस  मास्टर ट्रेनर्सच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहेत.

सोबतच तुम्हाला प्रशिक्षण घेत असताना 500 रुपये दिवस प्रमाणे स्टायपेंड म्हणून मिळणार आहेत.  तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र, देण्यात येणार .

टूलकिट –

कारागिराला लागणाऱ्या कामाच्या संबंधित वस्तू टूलकिट च्या स्वरूपात सरकार देऊ शकते , अथवा  टूलकिट खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम  देऊ शकते .

डिजिटल पेमेंट-

युपिआय सारख्या ओनलाइन पेमेंट केल्यास एका व्यवहारासाठी एक रुपये असे प्रोत्साहन देण्यात येण्यात आहेत.


pm Vishwakarma Yojana

लाभ कोणाला घेता येणार ?

 • सोनार
 • कुंभार
 • लोहार
 • सुतार
 • नाविक
 • लोहार
 • कुलुपांचे कारागीर
 • मूर्तिकार
 • धोबी
 • मच्छीमार
 • मोची
 • टेलर
 • लहान मुलांची खेळणी बनविणारे कारागीर
 • हातोडा इत्यादी कीट बनविणारे कारागीर
 • वारीक म्हणजेच सलूनमध्ये काम करणारे कारागीर
 • चटई, झाडू बनविणारे कारागीर

pm Vishwakarma Yojana

“आपल्या स्वप्नातील स्ट्रॉबेरी शेती: कशी करावी.

एका क्लिकवर जाणून घ्या” 


एकूण  निधी किती ?

हि योजना केंद्र सरकारची असून या साठी संपूर्ण खर्च केंद्र करणार करणार आहेत , सरकारने योजनेसाठी सद्या 13,000 (13 हजार करोड )  ते  15,000 ( 15 हजार करोड )  रुपये निधी ठेवलेला आहेत. हा निधी वाटप झाल्यावर आणखी निधी सरकार देऊ शकते.


पात्रता काय ?

 1. व्यक्ती भारताचा नागरिक असावा .
 2. योजनेत समाविष्ट असलेल्या 18 कारागीर पैकी एक असावा .
 3. वय 18 ते 50 वर्ष असावे .
 4. मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे.
 5. योजनेत असलेल्या 140 जातीच्या यादी पैकी तो कोणत्याही एका जातीचा असावा.
 6. PMEGP, PM स्वनिधी , आणि  मुद्रा लोन चा लाभ घेतलेला नसावा .

pm Vishwakarma Yojana

महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ?

किवी फळाची शेती कशी करतात?,

किवी फळाला इतकी मागणी का आहेत , जाणून घ्या .


pm Vishwakarma Yojana आवश्यक कागदपत्रे –

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • पासपोर्ट फोटो
 • जातीचा दाखला
 • बँक पासबुक
 • ई मेल आईडी
 • मोबाईल नंबर
 • उत्पन्न दाखला
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र ( तुमच्या कडे असेल तर  )

pm Vishwakarma Yojana

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा –

 1. या योजनेसाठी ओनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहेत.
 2. सरकारने या योजनेसाठी अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in तयार केली आहेत या वेबसाइट वर जावे .
 3. येथे apply online वर क्लिक करावे .
 4. योजनेत नोंदणी करा.
 5. तुमच्या मोबाईल वर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड पाठवले जाईल .
 6. त्यानंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचून भरा .
 7. फॉर्म भरल्या नंतर आवश्यक कागदपत्रे  स्कॅन करून तेथे अपलोड करा.
 8. त्यानंतर सबमिट करा .
 9. तुमचा अर्ज यशस्वीपणे भरून झालेला आहेत.

टीप – तुम्ही तुमच्या जवळच्या आपले सरकार केंद्रात जाऊन सुद्धा अर्ज करू शकता .


अधिक माहितीसाठी किंवा काही अडचण असल्यास खालील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करू शकता .

 • 18002677777
 • 17923
 • 011-23061574

अश्याच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप जॉईन करा.


pm Vishwakarma Yojana

अटल बांधकाम कामगार घरकुल योजना 2023 ( ग्रामीण ) |

1 लाख 50 हजार अनुदान | असा करा अर्ज |


ई पिक पाहणी 2023 नवीन शेवटची तारीख पहा ,

लवकर नोंदणी करा .


 


तुमच्या मित्रांना पाठवा -
14 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *