अटल बांधकाम कामगार घरकुल योजना 2023 ( ग्रामीण ) | 1 लाख 50 हजार अनुदान | atal bandhkam kamgar gharkul yojana 2023 असा करा अर्ज |

sarkarisamrat.com
7 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

atal bandhkam kamgar gharkul yojana 2023 | अटल बांधकाम कामगार आवास योजना 2023 ( ग्रामीण ) | 1 लाख 50 हजार अनुदान | असा करा अर्ज | बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे ( अनुदान , अर्ज प्रकिया , नियम इत्यादी.) पहा येथे.


नमस्कार मित्रांनो , स्वताचे पक्के घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते . गरीब असो अथवा श्रीमंत पक्के घर असणे महत्वाचेच आहेत . आणि हे घर बांधण्यासाठी गरीब कामगार दिवसरात्र मेहनत करत असतो . परंतु घर बांधण्यात तो सक्षम नसतो . त्यामुळे महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारासाठी अटल बांधकाम कामगार घरकुल योजना 2023 ग्रामीण सुरु केलेली आहेत.

अटल बांधकाम कामगार घरकुल योजना ग्रामीण 2023 हि प्रधानमंत्री आवास योजना यांचा ” सर्वासाठी घरे ” या धोरणावर आधारित आहेत . देशातील सर्वाधिक नागरिकाची संख्या हि ग्रामीण भागात बसलेली आहेत . आणि या ग्रामीण भागात बसलेल्या बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने हि कामगार घरकुल योजना 2023 ग्रामीण सुरु केली आहेत . तर कशी आहे हि योजना ? अनुदान किती ? इत्यादी प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात पाहणार आहोत.


योजनेचे स्वरूप व लाभ – 

atal bandhkam kamgar gharkul yojana 2023 ग्रामीण हि योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडे नोंदणीकृत ग्रामीण कामगारासाठी सुरु केली आहेत. या योजनेला मान्यता आणि अर्थसहाय्य देण्यास मान्यता दिली गेलीली आहेत .

या योजनेमार्फत बांधकाम कामगार व असंघटीत कामगाराचे कच्चे घरांचे रुपांतर पक्के घरात करण्यासाठी या कल्याणकारी मंडळातर्फे  1 लाख 50 हजार रुपये आर्थिक मदत \ अनुदान  दिली जाणार आहेत. तसेच महात्मा गांधी राष्टीय रोजगार हमी योजनेचे 18 हजार रुपये व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय साठी 12 हजार रुपये  असे एकूण 30 हजार रुपये या मध्ये समाविष्ट आहेत. तसेच स्वताची जागा नसल्यास 50 हजार रुपये पर्यंतची आर्थिक मदत जागा खरेदी साठी केली जाणार आहेत

योजनेचे नावअटल बांधकाम कामगार घरकुल योजना ( ग्रामीण )
वर्ष2023-24
लाभार्थी महाराष्ट्रतील बांधकाम कामगार
लाभ-घर बांधण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपये आर्थिक मदत \ अनुदान
मंडळ महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ

योजनेचे नियम व अटी –

 1. बांधकाम कामगार हा महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कल्याणकारी  मंडळ येथे नोंदणीकृत असला पाहिजे.
 2. घरकुल योजनेचे घर स्वताच्या जागेवर बांधायाचे आहेत. या योजनेसाठी कामगाराकडे स्वताची जागा असावी अथवा कच्चे घर असावे जेथे जेणेकरून योजनेचे घर येथे बांधू शकेल. ( स्वताची जागा नसल्यास जागा खरेदी साठी 50 हजार ची मदत दिली जाऊ शकते )
 3. पात्र ठरलेल्या कामगार याने कमीत कमी 269  चैरस फुट इतके चटई क्षेत्र असलेले बांधकाम करणे आवश्यक आहेत.
 4. 269 चै. फुट पेक्ष्या जास्त क्षेत्राचे बांधकाम करायचे असल्यास स्वखर्चाने करावे लागणार आहेत.
 5. कामगार हा महाराष्ट्र बांधकाम मंडळ मध्ये 1 वर्षा पेक्ष्या अधिक दिवस सक्रीय कामगार असावा.
 6. atal bandhkam kamgar gharkul yojana 2023  या योजनेमध्ये बांधकाम कामगाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.
 7.   या योजने मध्ये अर्जदाराने वर्षभरात कमीत कमीत 90 दिवस काम कलेले असावे.
 8. या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी अर्जदाराच्या पत्नी अथवा पती च्या नावावर पक्के घर , सिमेंट वाळू चे घर नसावे.  ( यासाठी पुरावा म्हणून शपथपत्र द्यावे लागणार आहेत.)
 9. atal bandhkam kamgar gharkul yojana 2023  या योजनेसाठी अर्जदाराने इतर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 10. एकदा लाभ घेतल्या नंतर प्रती कुटुंब दुसरा कोणताही घरकुल लाभ मिळणार नाही.
 11. कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय ) कामगार हा प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.

atal bandhkam kamgar gharkul yojana 2023

आधुनिक शेतीच्या 5 वेगवेगळ्या पद्धती |

मातीची गरज पण नाही,

काही प्रकारात पिकांची किंमत लाखात. पहा येथे,


अटल बांधकाम घरकुल योजना 2023

bandhkam kamgar gharkul yojana

बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे

 1. सक्षम प्राधिकरण अधिकारी ने नोंदीत बांधकाम म्हणून दिलेले प्रमाणपत्र
 2. आधार कार्ड
 3. मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र
 4. 7/12 ( असेल तर)
 5. बँक पासबुक ची प्रत
 6. मोबाईल नंबर
 7. फोटो आधी कुटुंबाकडे पक्के घर नाही याचे शपथपत्र .
 8. स्वताची जागा असणे आवश्यक .

अर्ज कसा करायचा – 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहेत. अर्ज हा विहित केलेल्या नमुन्यामध्ये भरून सर्व कागदपत्रा सोबत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी  मंडळ कडे सादर करायचा आहेत. ( विहित अर्ज खाली दिलेला आहेत. डाउनलोड करा आणि भरून मंडळ मध्ये सादर करा. ) या नंतर अर्जाची छाननी होईल आणि पात्र लाभार्थीची यादी लावण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट – https://mahabocw.in

अर्जाचा नमुना

क्लिक करा – कापसाचे भाव यंदा खरंच वाढणार का ? यावर्षी कापूस कधी विकायला पाहिजे ? कापसाचे भाव 2023 चला जाणून घेऊया .( cotton prices futures 2023 )


टीप – या atal bandhkam kamgar gharkul yojana 2023  योजने अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून 4 टक्के एवढी रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष गृहनिर्माण कार्यालयात प्रशासकीय खर्चासाठी देय राहील .


महत्वाचे  योजने मध्ये वेळोवेळी बदल होत असतात . त्यामुळे लेख वाचल्या नंतर अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अधिक माहिती वाचावी. लेक लाडकी योजना:

तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .


– नमो शेतकरी योजना ;

या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .


ट्रैक्टर अनुदान योजना; 

 मिळणार 50% अनुदान | असा करा अर्ज.. संपूर्ण मराठीFAQ.


 1. या योजनेत किती अनुदान मिळणार ?

उत्तर – atal bandhkam kamgar gharkul yojana 2023 या योजनेत 1 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहेत.2. या योजने साठी कोण पात्र आहेत ?

उत्तर – atal bandhkam kamgar gharkul yojana 2023 या योजनेसाठी नोंदणीकृत बांधकाम कामगार पात्र आहेत. त्यांचे वय 18 ते 60 असावे , त्यांही एका वर्षात  कमीत कमी 90 दिवस काम केलेले असावे.atal bandhkam kamgar gharkul yojana 20233. अर्ज कसा करायचा ?

उत्तर – ऑफ लाईन अर्ज करायचा आहेत. फोर्म डाउनलोड करून सर्व कागदपत्रा सोबत संबंधित मंडळ कडे सादर करायचा आहेत. atal bandhkam kamgar gharkul yojana 2023 लेक लाडकी योजना:

तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .


– नमो शेतकरी योजना ;

या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .


शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 |
मिळणार 2 लाख 21 हजार रुपये


 सुगंधी वनस्पतीची 5 आधुनिक पिके |

एक लिटर तेलाची किंमत 15 हजार रुपये पर्यंत,

पहा येथे मराठी.


 


तुमच्या मित्रांना पाठवा -
13 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *