महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर खरीप 2023. पहा शासन निर्णय.( Drought subdistrict Maharashtra )

sarkarisamrat.com
2 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर खरीप 2023. पहा शासन निर्णय.( Drought subdistrict Maharashtra )

या वर्षी खरीप 2023 मध्ये कमी पाउस झालेल्या जिल्ह्यात व तालुक्यात महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहेत .

खालील या तालुक्यात 31 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करून आवश्यक ती मदत केंद्राला मागितली आहेत.

दुष्काळ जाहीर तालुक्याची नावे – ( दुष्काळ यादी 2023 )

  • नंदुरबार – नंदुरबार तालुका
  • धुळे – सिंदखेडा तालुका
  • जळगाव- चाळीसगाव तालुका
  • बुलढाणा – बुलढाणा आणि लोणार तालुका
  • जालना – भोकरदन , जालना ,बदनापूर ,अंबड, मंठा तालुका
  • छत्रपती संभाजीनगर – सोयगाव, छत्रपती संभाजीनगर , तालुका
  • नाशिक- मालेगाव , सिन्नर, येवला , तालुका
  • पुणे – पुरंदर सासवड , बारामती, तालुका , शिरूर घोडनदी , दैड, इंदापूर तालुका
  • बीड – वडवणी ,धारूर , अंबेजोगाई , तालुका
  • लातूर – रेणापूर , तालुका
  • धाराशिव – वाशी , धाराशिव , लोहारा , तालुका
  • सोलापूर – बार्शी ,माळशिरस , सांगोला , करमाळा,माढा तालुका
  • सातारा – वाई ,खंडाला ,
  • कोल्हापूर – हातकंगले, गढहिंगलज ,
  • सांगली – शिराळा , कडेगाव , खानापूर विटा , मिरज तालुका

या 40 तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहेत. ( dushkal taluka list ) (
दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी )

दुसर्या टप्प्याचा दुष्काळ इतर तालुक्यातील 1021 मंडळात जाहीर. GR आला पहा. ( drought maharastra update GR )

कापसाचे भाव यंदा खरंच वाढणार का ? यावर्षी कापूस कधी विकायला पाहिजे ? कापसाचे भाव 2023 चला जाणून घेऊया .( cotton prices futures 2023 )



अटल बांधकाम कामगार घरकुल योजना 2023 ( ग्रामीण ) | 1 लाख 50 हजार अनुदान | atal bandhkam kamgar gharkul yojana 2023 असा करा अर्ज |


तुमच्या मित्रांना पाठवा -
4 Comments