महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर 2023. पुणे सोबत 15 जिल्ह्याचा समावेश. तुमचा जिल्हा आहे का त्यात तपासा येथे .(Drought declared in Maharashtra marathi )

sarkarisamrat.com
2 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर 2023. पुणे सोबत 15 जिल्ह्याचा समावेश. 40 तालुक्यांचा समावेश . शासन निर्णय पहा ( Drought declared in Maharashtra marathi )

महाराष्ट्र सरकारने 31 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली आहेत. . राज्यात दुष्काळ निर्माण झाल्याने पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला . व या 15 जिल्यातील 40 तालुक्यात हा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहेत,

हा दुष्काळ खरीप 2023 साठी म्हणजेच या वर्षी साठी जाहीर करण्यात आला आहेत. व दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत तातडीने करण्यात यावी अशी विनंती केंद्राला करण्यात येणार आहेत. .(Drought declared in Maharashtra marathi )


दुष्काळ जाहीर झालेल्या 15 जिल्ह्याची यादी –

  • सांगली
  • सातारा
  • नंदुरबार
  • जालना
  • छत्रपती संभाजीनगार
  • पुणे
  • नाशिक
  • बीड
  • लातूर
  • धाराशिव
  • सोलापूर
  • कोल्हापूर
  • धुळे
  • जळगाव
  • बुलढाणा

शासन निर्णय डाऊनलोड करा येथे क्लिक करा –


राज्यातील इतर जिल्हे व तालुक्यामधील दुष्काळ सदुश्य परिस्तिथी पाहून लवकरच त्या जिल्यात व तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या जिल्ह्याची यादी लवकरच आम्ही आमच्या whatsapp group वर देणार आहे . म्हणून तुम्ही आमच्या whatsapp group ला जॉईन करा.

कापसाचे भाव यंदा खरंच वाढणार का ? यावर्षी कापूस कधी विकायला पाहिजे ? कापसाचे भाव 2023 चला जाणून घेऊया .( cotton prices futures 2023 )

तालुक्याची नावे पाहण्यासाठी क्लिक करा – 👇

महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर खरीप 2023. पहा शासन निर्णय.( Drought subdistrict Maharashtra )


तुमच्या मित्रांना पाठवा -
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *