कोल्हापूर आणि सांगली येथे पूर रोखण्यासाठी निधी देणार , अर्थसंकल्पात आज घोषणा . ( Interim Budget nidhi Maharashtra )

sarkarisamrat.com
1 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज दिनांक 27 फेब्रुवारी ला सांगली व कोल्हापूर येथे येणाऱ्या पूरमुळे होणारे नुकसान पाहता , अंतरिम अर्थसंकल्पात निधी देण्याची घोषणा करण्यात आलेली आहेत. या निधीचा वापर कोल्हापूर व सांगलीतील येणाऱ्या पुरावर मात करण्यासाठी करण्यात येईल. Interim Budget nidhi Maharashtra

सांगली आणि कोल्हापूर येथील पूर रोखण्यासाठी सुमारे 2300 कोटी रुपये ची तरतूद करण्यात आलेली आहेत .

हा अर्थसंकल्प शेतकरी , महिला , विध्यार्थी , मागास , आदिवासी , तसेच उद्योजक आणि व्यापारी अश्या सगळ्या लोकांसाठी आहेत असे अजित पवार म्हणाले. Interim Budget nidhi Maharashtra

खुशखबर! शेतकर्यांना 28 तारीखेला येणार 6 हजार रपये. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाचे पैसे एकाच दिवशी. ( pm kisan ani namo shetkari yojana )

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0: तुमच्या बाळाच्या जन्मासाठी 11 हजार रुपये मिळवा! (Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2.0 In Marathi )


तुमच्या मित्रांना पाठवा -
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *