अकोल्यात तुरीला 8 हजार 550 रुपये प्रतीकिंटल भाव ( tur market rate maharastra )

sarkarisamrat.com
1 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

अकोल्यात तुरीला 8 हजार 550 रुपये प्रतीकिंटल भाव ( tur market rate maharastra )

महाराष्ट्रात या वर्षी तुरीची काढणी सुरु झालेली आहेत, तसेच बाजारात तुरीची आवक सुरु झालेली आहेत. या 2024 वर्षात अकोल्यात तूर किमान 6800 ते 9320 रुपये प्रती किंटल दराने विकल्या जात आहेत. तर शनिवारी ( ता. 6 जानेवारी ) रोजी तुरीला 8 हजार 550 रुपये प्रती किंटल दर मिळालेला आहेत.

यंदाच्या खरीपात तुरीचे उत्पादन घातले असून , तुरीचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत 50 टक्के पर्यंत कमी होण्याचा अंदाज असल्याचे व्यापाऱ्याकडून सांगितले जात आहेत.

तुरीची काढणी येणाऱ्या काही दिवसात आणखी वाढणार आहेत. त्यामुळे बाजारात तुरीची आवक पण जास्त वाढणार असे सांगितले जात आहेत. त्यामुळे भविष्यात तुरीचे दर कसे राहील, हे सांगणे कठीण आहे असे व्यापारी सांगतात . ( tur market rate maharastra )

कापसाचे भाव यंदा खरंच वाढणार का ? यावर्षी कापूस कधी विकायला पाहिजे ? कापसाचे भाव 2023 चला जाणून घेऊया .( cotton prices futures 2023 )


तुमच्या मित्रांना पाठवा -
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *