दुष्काळाची पाहणी आजपासून होणार : केंद्राचे पाहणी पथक आले.( drought district inspection )

sarkarisamrat.com
3 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

दुष्काळाची पाहणी आजपासून होणार : केंद्राचे पाहणी पथक आले.( drought district inspection )

महाराष्ट्र सरकारने पंधरा जिल्ह्यातील 218 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला होता . या दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यासाठी केंद्र सरकार मदत करणार आहेत, तर हि मदत देण्यासाठी क्रेंद सरकारचे पाहणी पथक म्हणजेच क्रेंद सरकारच्या पाणी पुरवठा ,भूजल सर्वेक्षण अश्या विविध विभागातील अधिकारी, व प्रतिनिधींचा पाहणी दौरा मंगळवार दिनांक 12 डिसेंबर ते शुक्रवार पर्यंत निश्चित करण्यात आलेला आहेत.

केंद्र सरकार चार वेगवेगळ्या तुकड्या मध्ये हा पाहणी दौरा पूर्ण करणार आहेत. व पाहणी नंतर अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहेत . नंतर केंद्र सरकार मदतीची घोषणा करणार आहेत. (दुष्काळ यादी 2023 ) drought district inspection

महाराष्ट्रात 50 टक्के पेक्ष्या कमी पाउस झालेल्या 40 तालुक्यात आधी दुष्काळ झाहीर झाला. नंतर या मध्ये 178 तालुक्याची भर टाकून एकूण 218 तालुक्यात दुष्काळ झाहीर करण्यात आलेला होता. ( दुष्काळ यादी 2023)

drought district inspection
drought district inspection

त्यामुळे आता केंद्र सरकार व राज्य सरकार कोणकोणत्या सवलती व मदत जाहीर करणार या कडे शेतकऱ्यांचे लक्ष्य आहेत.

महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर खरीप 2023. पहा शासन निर्णय.( Drought subdistrict Maharashtra )

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी ( drought district inspection )

घटकमाहिती
तारीख12 ते 16 डिसेंबर 2023
ठिकाणमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त 218 तालुके
पाहणी पथककेंद्र सरकारच्या पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण विभागातील अधिकारी आणि प्रतिनिधी
पाहणी दौराचार तुकड्यांमध्ये
पाहणीचे उद्दिष्टदुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेणे आणि मदतीची गरज ठरवणे

दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या

जिल्हातालुकांची संख्या
अहमदनगर30
औरंगाबाद19
बीड18
बुलढाणा21
चंद्रपूर24
धुळे14
गडचिरोली19
गोंदिया20
हिंगोली18
जालना20
कोल्हापूर13
लातूर23
नांदेड25
नागपूर18
नंदुरबार11
पुणे11
सांगली17
सातारा14
सिंधुदुर्ग10
सोलापूर18

शेतकऱ्यांचे लक्ष केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीकडे

महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणत्या योजना आखल्या जातील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दुसर्या टप्प्याचा दुष्काळ इतर तालुक्यातील 1021 मंडळात जाहीर. GR आला पहा. ( drought maharastra update GR ) dushkal yadi 2023 maharashtra

crop insurance 2023 | महाराष्ट्र पिक विमा यादी 2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ? , किती मिळणार भरपाई ? संपूर्ण मराठी माहिती |


तुमच्या मित्रांना पाठवा -
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *