“आपल्या स्वप्नातील स्ट्रॉबेरी शेती: कशी करावी. एका क्लिकवर जाणून घ्या” आणि विकासाच्या मार्गांची सुरूवात करा” Strawberry farming in marathi

sarkarisamrat.com
5 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

“आपल्या स्वप्नातील स्ट्रॉबेरी शेती: कशी करावी. एका क्लिकवर जाणून घ्या” आणि मार्गांची सुरूवात करा” Strawberry farming in marathi –  एका एकरात  30 ते 40 लाख रुपये उत्पादन .


नमस्कार !  आपल्या गावातील शेतातून  आपल्या स्वप्नांची सजवलेली एक शेती म्हणजे स्ट्रॉबेरी शेती.  स्ट्रॉबेरी हे फळ लाल, गोड व रसाळ असून खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट असते . त्यामुळे या फळाची खूप जास्त मागणी आहेत . जर शेतकर्याने योग्य नियोजन केल्यास या फळाचे उत्पादन घेणे सहज शक्य आहेत .

त्यामुळे स्ट्रॉबेरी शेती कशी करतात ? एका एकरात किती उत्पन्न घेऊ शकतो ? बाजारात स्ट्रॉबेरी  किंमत किती मिळते ? आपण या बद्दल आता जाणून घेऊया त्यामुळे तुम्ही आमच्या या लेख ला शेवट पर्यंत वाचा . Strawberry farming in marathiStrawberry farming in marathi  Strawberry farming in marathi

Strawberry farming in marathi


स्ट्रॉबेरी पिकाला लागणारे तापमान –

स्ट्रॉबेरी पिकाला मध्यम तापमानाची आवश्यकता असते. स्ट्रॉबेरी पिकाला उपयुक्त तापमान अत्यंत महत्वाचा आहे. स्ट्रॉबेरी एक मध्यम आकाराचे फळ आहे आणि त्याच्या पिकाला उचित तापमान हवा आहे, तापमानामुळे त्याची  वाढ आणि फळाचा विकासाच्या दृष्टीकोणातून महत्वाचे आहे.

या पिकासाठी समशीतोष्ण हवामान असल्यास योग्य आहे. समशीतोष्ण वातावरणात या पिकाने आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहेत. स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी 10 ते 25 अंश सेल्सिअस तापमान सर्वात योग्य आहेत . तसेच परदेशातून आयात केलेली म्हणजेच कलीफोर्निया ( अमेरीका ) येथील जातींना सरासरी 30 ते 37 अंश इतके तापमान 60 ते 70 टक्के असणारी हवेमधील आद्रता आणि भरपूर सूर्य प्रकाश असे चांगले हवामान हवे आहेत. Strawberry farming in marathi

Strawberry farming in marathi


स्ट्रॉबेरीसाठी लागणारी जमीन व माती  –

स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी उत्तम पाण्याचा निचरा होणारी व हलकी आणि काळी  व वालुकामय पोयटा असणारी जमीन हवी. जमिनीचा आम्ल हा 5.5 ते 6.5 इतका असावा . वालुकामय व भुसभुशीत जमिनीत स्ट्रॉबेरीच्या झाडाची मुळे योग्य आणि लवकर वाढतात.


स्ट्रॉबेरीच्या विविध जाती –

महाराष्ट्रात नेमक्या काही जाती जसे  सेल्वा , स्वीट चार्ली , रागीया , डग्लस , ओसो ग्रेडी , व केलजंतआणि पजारो इत्यादी जाती अमेरिका परदेशातून  आयात केली जाती . व यांचे चांगले उत्पादन घेतले जाते .

स्ट्रॉबेरीच्या काही जाती दिवसा व रात्री वेगवेगळे प्रतिसाद देतात त्यामुळे , स्ट्रॉबेरीच्या शोर्ट डे आणि डे न्युटल अश्या दोन जाती आढळतात.

Strawberry farming in marathi

महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ?

किवी फळाची शेती कशी करतात?, किवी फळाला इतकी मागणी का आहेत , जाणून घ्या .

Aquaponics farming : एक्वापोनिक्स शेती म्हणजे काय ?

ती कशी करतात ? फायदे काय ? जाणून घ्या मराठी .


स्ट्रॉबेरीच्या लागवड कशी करतात-

स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी पूर्वमशागत हि जमिनीची उभी आणि आडवी खोलवर नांगरणी करून , ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी लागते .

त्यावर गादीवाफे बनवून घ्यावे . स्ट्रॉबेरीच्या झाडाची मुळे हि मातीच्या वरच्या 15 ते २० सेंटीमीटर इतक्या थरातच वाढतात. त्यामुळे मऊ आणि भुसभुशीत गादीवाफे तयार करावेत. व त्यावर स्ट्रॉबेरिची लागवड करावी .

Strawberry farming in marathi

Strawberry farming in marathi

Strawberry farming in marathi


स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी रोपे कशी असावीत –
  • स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी रोपे समान वाढीची 4 ते 5 पाने असलेली असावीत .
  • रोपाची निरोगि आणि गर्द हिरवा रंग असलेली रोपटे असावीत .
  • रोपाच्या फुलांना फलधारणा झालेली नसावीत .
  • रोपांची मुळे हि पांढऱ्या रंगाची व लांब असलेली उत्तम .
  • शक्यतो प्लास्टिक पिशवीत वाढवलेली रोपे स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी आणावी.

 


लागवड ते काढणी आयुष्य –

स्ट्रॉबेरीचे  एकूण आयुष्य 8-9 महिने असते . लागवाधीनंतर 35 ते 40 दिवसाने झाडाचे फुले फुलण्यास सुरुवात करते.

स्ट्रॉबेरी फळाला 50% -75%  लालसर रंग येतो , तेव्हा त्याची सकाळच्या वेळेस  काढणी  करावी  लागते.  स्ट्रॉबेरीची काढणी लहान ट्रे किव्हा बास्केटमध्ये करतात.

Strawberry farming in marathi

Strawberry farming in marathi

Strawberry farming in marathi


स्ट्रॉबेरीचे होणारे उत्पादन – 

स्ट्रॉबेरी या पिकाचे 1 झाड 500 ते 600 ग्राम सरासरी उत्पादन देतो , आणि एका एकरात स्ट्रॉबेरीचे 24000 हजार  झाडे लागतात .  तर एका एकरात 12000 हजार किलो स्ट्रॉबेरीचे उत्पादन आपण घेऊ शकतो .  सद्या स्ट्रॉबेरीला बाजारात 400 रुपये भाव मिळत आहेत , एका एकरात आपण 30 ते 40 लाख रुपये पर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो.

Strawberry farming in marathi

मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ?

पहा येथे


या शेतीबद्दल आणखी सविस्त्तर माहिती आम्ही लवकरच उपडेत करणार ,

त्यामुळे आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करा .


Strawberry farming in marathi

crop insurance 2023 | महाराष्ट्र पिक विमा यादी 2023 जिल्हा नुसार जाहीर |

किती जिल्हे पात्र ? , किती मिळणार भरपाई ? संपूर्ण – पहा येथे

मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ?

पहा येथे


 


तुमच्या मित्रांना पाठवा -
3 Comments