मुख्यमंत्री शाश्वत कृषी ठिंबक सिंचन योजना | ठिंबक सिंचनासाठी 80% टक्के अनुदान मिळणार : अर्ज कुठे करायचा , पात्रता , वाचा संपूर्ण माहिती ( drip irrigation yojana 2023)

sarkarisamrat.com
3 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

ठिंबक सिंचनासाठी 80% टक्के अनुदान मिळणार : अर्ज कुठे करायचा , पात्रता , संपूर्ण माहिती ( drip irrigation yojana 2023) ( eligibility, apply ,form etc.


महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र जास्त प्रमाणात असून त्याचे प्रमाण जवळपास 82 टक्के आहेत. आणि याच कोरडवाहू क्षेत्राला ओलीत क्षेत्र करण्याचे प्रयत्न राज्य सरकारचे सुरु आहेत. ” प्रत्येक थेंब ,जास्त पिक ” या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरु आहेत.

या योजनेमार्फत राज्य सरकार ठिंबक सिंचनासाठी जवळपास 80 टक्के अनुदान देणार आहेत , तर अर्ज कसा करायचा ? पात्रता काय आहेत ? किती अनुदान मिळेल इत्यादी प्रश्नाची उत्तरे या लेखात आहेत तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा .


योजनेचे स्वरूप –

drip irrigation yojana 2023

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली यावे यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारने मिळून ठिंबक सिंचन योजना सुरु केलीली आहेत , पाण्याचा योग्य वापस शेतकर्याने केल्यास पाण्याची बचत तर होतेच सोबतच जास्तीत जास्त पिक सिंचनाखाली आल्यामुळे शेतकर्याचे उत्पन्न वाढ होते.

अल्प आणि अत्यल्प भूदारक शेतकऱ्याला खर्च मर्यादेच्या 80 टक्के अनुदान देण्यात येते. व इतर शेतकर्यांना 75 टक्के अनुदान मिळणार आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकार पंतप्रधान सूश्म सिंचन योजनेतून 55 टक्के आणि उर्वरित  राज्य सरकार मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25 टक्के असे अनुदान येण्यात येते  आहेत.


मागेल त्याला विहीर योजना 2023 | आता मिळणार 4 लाख रुपये अनुदान | अर्ज प्रकिया ,पात्रता . Maagel tyala vihir yojana |


 योजनेसाठी  पात्रता – 

मुख्यमंत्री शाश्वत कृषी ठिंबक सिंचन योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्वच शेतकरी बंधू पात्र आहेत. परंतु अर्जदाराने मागील 7 वर्षात इतर कोणत्याही ठिंबक सिंचन योजनेचा लाभ घेतलेला नसावा . अशी अट राज्य सरकारने या drip irrigation yojana 2023 योजनेबद्दल घातलेले आहेत.लागणारी कागदपत्र – 

  1. सात बारा
  2. आठ अ
  3. अनुसूचित जाती व जमातीच्या  लाभार्तीना संवर्ग  ( cast certificate) प्रमाणपत्र अनिवार्य आहेत.
  4. रहिवासी प्रमाणपत्र
  5. फोटो
  6. मोबाईल नंबर

अर्ज कुठे करायचा -drip irrigation yojana 2023

या योजनेसाठी ओनलाईन अर्ज  पद्तीने  करायचा आहेत. अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकता . या योजनेबद्दल अधिक माहिती साठी तुम्ही कृषी अधिकारी ,मंडळ कृषी अधिकारी, किंवा कृषी सहायक यांचाशी संपर्क करू शकता.

अधिकुत वेबसाईट – mahadbtmahait.gov.in


पीएम विश्वकर्मा योजना : फक्त 5% व्याज 3 लाखाचे कर्ज , 15 हजार रुपये,आणि प्रतिदिवस 500 रुपये मिळणार. आत्ताच अर्ज करा . pm Vishwakarma Yojana


तुमच्या मित्रांना पाठवा -
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *