अरे बापरे ! एक किलो आंब्याची किंमत 2 लाख 70 हजार रुपये. जाणून घ्या या आंब्याच्या जाती बद्दल. most expensive mango.

sarkarisamrat.com
3 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

अरे बापरे ! एक किलो आंब्याची किंमत 2 लाख 70 हजार रुपये. जाणून घ्या या आंब्याच्या जाती बद्दल. most expensive mango in the word.


नमस्कार –

आंब्याचे सीजन चालू आहेत . सगळे लोक गोड गोड आंब्याचा आस्वाद घेत आहेत . परंतु मित्रांनो तुम्हाला जगातील सर्वात महागडा आंब्या बद्दल माहिती आहेत काय ? या आंब्याची किंमत किती असू शकते ? हा आंबा कोणत्या जातीचा आहेत? व सर्वात महत्वाचे या आंब्याचे उत्पादन कुठे घेतले जाते ? व भारतात आपण या आंब्याचे उत्पादन घेऊ शकतो काय ? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात पाहणार आहेत.


मियाजाकी प्रजातीचा जपानी आंबा प्रजाती हा जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखला जातो . हा आंबा हजारात नाही तर लाखात एक किलो मिळतो . विशेष म्हणंजे या आंब्याचे उत्पादन भारतात पण काही लोक घेत आहेत.most expensive mango


आंब्याची किंमत- 

मियाजाकी या आंब्याची एक किलो  किंमत तब्बल 2 लाख 70 हजार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात याची मोठ्या प्रमाणात मागणी आहेत.


most expensive mango

बापरे ! मान्सून ची तारीख बदलली ,

आता या तारखेला होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.


आंब्याचे उपयोग –

हि आंब्याची एक दुर्मिळ प्रजाती आहेत . या आंब्या मध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे याची इतकी किंमत आहेत. या मियाजाकी आंब्याला एग ऑफ सन असे म्हणतात. खूप गोड आणि सोनेरी लाल आणि पिवळ्या रंगाचा हा मियाजाकी आंबा असतो .


भारतात याची शेती कुठे होते – 

जामतादा जिल्हा झारखंड  येथील अम्बा गावात राहणाऱ्या  येते दोन भावाने या आंब्याची लागवड केलेली आहेत. आणि आता त्यांच्या झाडाला मियाझाकी आंब्याचे आंबे पण लागायला सुरुवात झाली आहेत.

अरिंदम आणि अनिमेष चातुर्वर्ती असे या दोन भावाचे नाव आहेत. त्यांच्या शेतात 40 पेक्ष्या जास्त वेगवेगळ्या प्रजातीचे झाडे व फळ आहेत. म्हणून सद्या हे दोघ भाऊ खूपच चर्चेत आहेत.

मियाझाकी आंब्याला दिवसेंदिवस मागणी वाढून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुद्धा वाढत जात आहेत. most expensive mango

mahabij seed rate 2023

महाबीज बियाणे 2023 दर झाले जाहीर |

सोयाबीन, तुर , उडीद बियाण्याचे नवीन रेट पहा.


घ्यावयाची काळजी – 

मित्रांनो, मियाझाकी आंबा 100% महाग याची पूर्ण खात्री आहे व खरी गोष्ट आहेत.  व आपण याबद्दल अजून माहिती जमा केलीच पाहिजे , परंतु भारतातील काही ठिकाणी व काही लोक याच गोष्टीचा फायदा घेऊ पाहत आहे.

हे लोक स्वताच्या स्वार्थासाठी व पैसे कमावण्यासाठी सामान्य लोकांना मियाझाकी आंब्याचा नावावर दुसरे रोपटे विकतात. त्यामुळे मियाझाकी आंब्याचे रोपटे विकत घ्यायच्या वेळेस आपण सावधान राहून 100% खरे असणारे रोपटे विकत घ्यावे.



 


तुमच्या मित्रांना पाठवा -
2 Comments