हे महत्वाचे 5 मोबाईल अप्स शेतकरी व्यक्तीकडे असायलाच पाहिजे .. top 5 mobile apps for farmars.

sarkarisamrat.com
3 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

top 5 mobile apps for farmars.  हे महत्वाचे 5 मोबाईल अप्स शेतकरी व्यक्तीकडे असायलाच पाहिजे.


या आधुनिक जगात शेतकरी सुद्धा आधुनिक बनायला हवा . जे काम करायला शेतकऱ्याला तहसील चे चक्कर घालावे लागते असे काम आता मोबाईल वर करता येते हे बहुतांश शेतकऱ्याला माहिती नसते. तसेच आधुनिक शेती साठी उपलब्ध असणारे अप्प आपण आज पाहणार आहोत.  खालील सर्व अप्प play store वर उपलब्ध आहेत.


1. Maharashtra Bhulekh –

या मोबाईल अप्प  च्या मदतीने आपण आपल्या जमिनीचा सात बारा ओनलाइन पाहू शकतो . शेतकर्याने आपला सात बारा वेळोवेळी पाहणे गरजेचे आहेत. त्यासाठी हे अप्स कमी येते .


2 Plantix – 

हे अप्प तुम्ह्च्या पिकांचा डॉक्टर म्हणून काम करते.  हे अप्प शेतकऱ्याचा अतिशय उपयुक्त आहेत. या अप्प च्या मदतीने आपल्या शेतातील पिकावर आलेले रोग , रोगाचे कारण व त्या रोगासाठी कोणते औषध वापरावे या बद्दल माहिती मिळते.

आपल्याला आपल्या पिकाचा फोटो काडून येथे उपलोड करायचा असतो आणि बाकी सगळे काम हे अप्प स्वता करते. हे अप्प मराठी भाषेत सुद्धा उपलब्ध आहेत.


3. Damini –

damini हे अप्प तुमच्या जवळपास वीज कुठे पडणार आहेत हे  10 मिनिट्स आधी सांगते. तसेच सद्या जवळपास कुठे कुठे वीज पडलेली आहेत हे पण दाखवते. आपण आपल्या जीवाची सुरक्षा या अप्प च्या मदतीने करू शकतो .

म्हणून हे अप्प आपल्याकडे असायलाच हवे. हे अप्प IIITM pune यांनी विकशीत केले आहेत. व भारत सरकार मान्य आहेत.


4. Agro Star –

Agro star हे अप्प शेतीला लागणारे वस्तू ओनलाइन  आपल्या पर्यंत पोहचवते . तसेच येते सद्या सुरु असलेले बाजारभाव व हवामान चा अंदाज पण आपल्याला मिळते .  आपल्याला लागणारे औषध व पंप इत्यादी वस्तू ओनलाइन डिलिवर करते .


5. Jamin Mojani App-

या अपच्या मदतीने आपण आपल्या घरून आपल्या शेताची , किंवा आपल्या जमिनीची मोजणी करू शकतो . हे अप्प शेताची मोजणी कृत्रिम उपग्रह च्या  ( satelite ) मदतीने करते . हि अप्प शेतकर्यासाठी खूप महत्वाची आहेत.


 

तर या  5 आहेत महत्वाच्या top 5 mobile apps for farmars अप्प ज्या शेत व शेतकऱ्याचा कामाच्या आहेत.


top 5 apps for farmars

अरे बापरे ! एक किलो आंब्याची किंमत 2 लाख 70 हजार रुपये.

जाणून घ्या या आंब्याच्या जाती बद्दल.तुमच्या मित्रांना पाठवा -
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *