शेतकऱ्यांनो, डूप्लीकेट बियाण्यापासून सावधान ! मार्केट मधी आले बनावटी बियाणे . duplicate seeds in market maharashtra .

sarkarisamrat.com
2 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

शेतकऱ्यांनो, डूप्लीकेट बियाण्यापासून सावधान ! मार्केट मधी आले बनावटी बियाणे .  duplicate seeds in market maharashtra .


वर्धा महाराष्ट्र येथे पोलिसांनी कपाशीच्या बेकायदेशीर बनावटी बियाणे  विक्री करणाऱ्या  काही लोकांना धरले असुन हे लोक गुजरात येथून पोत्यां मधी डूप्लीकेट बियाणे आणून …वर्धा येथे छोट्या पाकिटात बनवून नागपूर, चंद्रपूर ,297  यवतमाळ , आणि वर्धा येथे विकत होते.

पोलिसांनी 297 पोते बियाणे जप्त केले आहेत. व एक ट्रक हि जप्त केलेला आहेत.

त्यामुळे शेतकर्यांनी काळजीपूर्वक व तपासून बियाणे खरेदी करण्याची गरज आहेत. duplicate seeds in market maharashtra .


duplicate seeds in market maharashtra .

अमेरीकेत कापसाची शेती कशी केली जाते ?

अश्या आधुनिक पद्धतीने केली जाते शेती, पहा येथे.


बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्याल ? –

      1.  बियाणे आपल्या ओळखीच्या दुकानातून खरेदी करा. 

बियाणे खरेदि हे आपल्या ओळखीच्या दुकानातून करा जेणेकरून बनावटी बियाणे आपल्याला मिळण्याचे खूप कमी प्रमाण असेल.

     2.  बियाणे कोणत्या कंपनीचे आहेत ,त्याचे नाव लक्ष्यपुर्वक तपासा .

बियाणे हे कोणत्या कंपनीचे आहेत, त्याचा लोगो , त्याचे इंग्लिश अक्षर बरोबर आहेत का , हे तपासा .

     3.  बियाण्याचे tags आणि होलोग्राम हे योग्य प्रकारे तपासावे .

बियाणे योग्य प्रकारात बंद आहे का , त्याचावर असणारा 3D होलोग्राम तपासावा .

      4. बियाण्याची किंमत , तारीख , आणि लॉट नंबर , आहे का कि नाहि हे तपासा .

अश्या प्रकारे शेतकरी खरे बियाण्याची निवड करू शकतात.

व आपले नुकसान होण्यापासून बचाव करू शकतात.


अश्याच महत्वाचा माहितीसाठी आमचा whatsapp group जॉईन करा .


duplicate seeds in market maharashtra .

 हमीभाव जाहीर ,

कापसाला 640 रुपये आणि सोयाबीनला 300 रुपये हमिभावात वाढ .

सर्व पिकांचे पहा येथे

 


तुमच्या मित्रांना पाठवा -
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *