महाडीबीटी शेतकरी सर्व योजना 2023 | ट्रैक्टर, पेरणी यंत्र , पंपसेट, इत्यादी सर्व योजना | mahadbt shetkari yojana 2023 | योजनेचे लाभ , अनुदान , अर्ज प्रक्रिया , पात्रता सर्व माहिती मराठी.

sarkarisamrat.com
4 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

महाडीबीटी शेतकरी सर्व योजना 2023 | ट्रैक्टर, पेरणी यंत्र , पंपसेट, इत्यादी सर्व योजना | mahadbt shetkari yojana 2023 | ( apply , form, eligibility etc .) योजनेचे लाभ , अनुदान , अर्ज प्रक्रिया , पात्रता सर्व माहिती मराठी.


नमस्कार मित्रांनो , महाराष्ट्र  राज्यात महा डीबीटी हे पोर्टल  आहे. आणि हे पोर्टल  एक शासकीय योजनेचे विभाग आहे , जे महाराष्ट्र राज्यात विविध योजना राबवत असते , ज्यामध्ये शेतकरी योजना , विध्यार्थी योजना , महिलांसाठी योजना , अपंगासाठी योजना राबवत असते. आज आपण या पोर्टलद्यारे राबवण्यात येणाऱ्या सर्व शेतकरी योजनाची लिस्ट पाहणार आहोत.

महा डीबीटी 2023 साठी शेतकरी योजना अर्ज सुरु झालेले आहेत . त्यामुळे तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता . तर कोणकोणत्या योजना आहेत ? अनुदान किती मिळणार ? अर्ज कसा करायचा ? इत्यादी प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात पाहणार आहोत त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा .

mahadbt shetkari yojana 2023


महा डीबीटी चे स्वरूप –

महा डीबीटी हे महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना,कृषी यंत्रीकरण योजना , व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान , तसेच फलोत्पादन विकास अभियान यांचा विविध योजना राबवत असते.  महा डीबीटी हे एक  शासकीय  खिडकी आहेत ज्या मार्फत  सर्व शेतकरी योजनांचा लाभ शेतकऱ्याला या एकाच पोर्टलवर घेता येतो.

शेतकऱ्याला या पोर्टल वर एकच वेळा रजिस्ट्रेशन करावे लागते . शेतकरी पात्रतेनुसार mahadbt shetkari yojana 2023 कोणत्याही  योजनेला अर्ज करू करून लाभ घेऊ शकते. शेतकर्याने एखाद्या योजनेसाठी  समजा 2022 मध्ये अर्ज केला  असेल आणि त्या योजनेसाठी त्याची निवड झाली नसेल तर तो अर्ज 2023 साठी सुद्धा मान्य असतो शेतकऱ्याला पुन्हा अर्ज करायची आवश्यकता नसते.


महा डीबीटी मार्फत शेतकरी योजना –

खालील सर्व योजना महा डीबीटी मार्फत शेतकर्यासाठी mahadbt shetkari yojana 2023 राबवल्या जातात.

  1. ट्रैक्टर योजना 
  2.  ट्रैक्टर चलित  अवजारे 
  3. पावर टिलर
  4. पंपसेट
  5. मका सोलणी यंत्र
  6. ट्रैक्टर ऑपरेटर  स्प्रेयर
  7. कॉटन श्रेडर
  8. रिपर
  9. ड्रॅगन फ्रुट
  10. मशरूम उत्पादन प्रकल्प 
  11. मसाला पिक
  12. जुन्या फलबागाचे पुनरुज्जीवन
  13. सामुहिक शेततळे
  14. शेततळे अस्तरीकरण
  15. हरितगृह / शेडनेत हाउस
  16. मधुमक्षिका संच वाटप
  17. कांदा चाल
  18. प्राथमिक प्रकिया केंद्र
  19. फिरते विक्री केंद्र
  20. पाईप
  21. पेरणी यंत्र
  22. रिज फरो प्लांटर
  23. रोताव्हेटर
  24. बहुपीक मळणी यंत्र
  25. पावर टिलर
  26. प्लास्टिक मल्चिंग

mahadbt shetkari yojana 2023 या सर्व योजना महा डीबीटी पोर्टल वर राबवण्यात येते.

mahadbt shetkari yojana 2023


आवश्यक कागदपत्र – mahadbt shetkari yojana 2023
  1. शेतकर्याचे आधार कार्ड
  2. शेतकर्याचे बँक पासबुक
  3. जातीचा दाखला
  4. योजने संदर्भात बिल
  5. व इतर योजने नुसार आवश्यक कागदपत्र
  6. पूर्व समंती पत्र

 mahadbt shetkari yojana 2023

 मागेल त्याला विहीर योजना 2023 | आता मिळणार 4 लाख रुपये अनुदान | अर्ज प्रकिया ,पात्रता .


योजनेसाठी अर्ज कसा करायचा –

शेतकरी मित्रांनो , अर्ज हा ओनलाईन पद्धतीने करायचा आहेत.  वरील सर्व mahadbt shetkari yojana 2023 योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला महा डीबीटी पोर्टल वर नोंदणी करावी लागते . नंतर योजने नुसार अर्ज करावा लागतो .

अधिकृत वेबसाईट – https://mahadbt.maharashtra.gov.in/

वरील वेबसाईट वर जाऊन शेतकर्याने नोंदणी करावी . किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही आपले सेवा केंद्रात जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता.  अर्ज केल्यानंतर निवड केली जाते जर तुम्ही योजनेसाठी पात्र आहेत व तुम्ही निवड झाली असेल तर तुम्हाला मोबाईल वर मसेज द्यारे कळविण्यात येते.

योजनेची व इतर माहिती तुम्हाला या अधिकृत वेबसाईट वर मिळेल . तुम्ही भेट देऊन सविस्त्तर माहिती पाहू शकता.

mahadbt shetkari yojana 2023

मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ?
पहा येथे.

योजनेसाठी आवश्यक बाबी – mahadbt shetkari yojana 2023
  1. शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक असणे गरजेचे आहेत .
  2. शेतकर्याचे आधार कार्ड त्यांचा बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहेत.
  3. आधार कार्ड असणे आवश्यक आहेत.
  4. योजनेसाठी शेतकर्याने आधी नोंदणी करावी नंतर लॉगीन करून कार्व करावा .

हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. इतर माहितीसाठी या वेबसाईट ला भेट देत चला .


 mahadbt shetkari yojana 2023

शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 | मिळणार 2 लाख 21 हजार रुपये |  असा करा अर्ज |



तुमच्या मित्रांना पाठवा -
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *