बांधकाम कामगारांच्या सर्व योजना | मिळणार लाखो रुपये अर्थसहाय्य | Bandhkam Kamgar Kalyan Yojana 2023 | अर्ज प्रकिया , विविध लाभ इत्यादी संपूर्ण मराठी .

sarkarisamrat.com
8 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

बांधकाम कामगारांच्या सर्व योजना | मिळणार लाखो रुपये अर्थसहाय्य | Bandhkam Kamgar Kalyan Yojana 2023 | kamgar kalyan अर्ज प्रकिया , विविध लाभ इत्यादी संपूर्ण मराठी . bandhkam kamgar


नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकार गरिबांसाठी व कामगारांसाठी विविध योजना आणत असते . व कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारने एक स्वतंत्र महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ स्थापन केलेले आहेत. या कल्याणकारी मंडळ तर्फे विविध योजना राबवल्या जातात. ज्या कामगारांच्या हिताच्या व त्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या संदर्भात असतात.

महाराष्ट्रातील बहुसंख्या लोक ग्रामीण भागात राहतात. व ग्रामीण भागातील लोक कामगारांचे काम करतात. हे कामगार असंघटीत व गरीब असतात. या सर्वाना एकत्र करून त्यांच्या पर्यंत विविध योजना या मंडळ तर्फे पोहचवल्या जातात. तर कश्या आहे Bandhkam Kamgar Kalyan Yojana 2023 या योजना ? कोण कोणते लाभ मिळेल? अर्ज कसा करायचा इत्यादी प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या लेखात मिळेल म्हणून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा .


बांधकाम कामगार योजना फायदे विविध योजनेचे स्वरूप –

Bandhkam Kamgar Kalyan Yojana 2023  या बांधकाम मंडळ तर्फे विविध क्षेत्रातील योजना राबवल्या जातात. ज्या नोंदणीकृत सक्रीय  कामगारांसाठी असतात.

 1. सामाजिक योजना
 2. शैक्षणिक योजना
 3. आरोग्य विषयक सहाय्य
 4. गृहपयोगी वस्तूचे वाटप
 5. घर बांधण्यासाठी सहाय्य

इत्यादी ठळक योजनेचे सहाय्य या मंडळ तर्फे दिले जाते , आता आपण या Bandhkam Kamgar Kalyan Yojana 2023 योजना सविस्त्तर पाहूयात.

योजनेचे नावअटल बांधकाम कामगार घरकुल योजना ( ग्रामीण )
वर्ष2023-24
लाभार्थीमहाराष्ट्रतील बांधकाम कामगार
लाभ-सामाजिक योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक सहाय्य
गृहपयोगी वस्तूचे वाटप
घर बांधण्यासाठी सहाय्य
मंडळमहाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
सामाजिक योजनाशैक्षणिक योजनाआरोग्य विषयक सहाय्यगृहपयोगी वस्तूचे वाटपघर बांधण्यासाठी सहाय्य

bandhkam kamgar योजनेची सविस्तर माहिती –

bandhkam kamgar yojana 2023 सामाजिक योजना – 

 1. मंडळातील नोंदणीकृत लाभार्थीला स्वताच्या प्रथम विवाहासाठी 30 हजार मदत सहाय्य दिले जाते.
 2. नोंदणीकृत लाभार्थीला मोफत मध्यान्ह भोजन दिले जाते.
 3. मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगाराला संबंदित कामासाठी लागणारी अवजारे खरेदी करण्यासाठी 5 हजार रुपये अनुदान दिले जाते .
 4. लाभार्थ्याला प्रधानमंत्री जीवन ज्योती, व प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचे विविद लाभ दिले जाते.
 5. पात्र बांधकाम कामगारास पूर्व शिक्षण व ओळख प्रशिक्षण दिले जाते.
 6. लाभार्थीला मोफत सुरक्षा संच पुरविला जातो.
 7. दिनांक 31 ऑगस्ट 2014 रोजी नोंदणीकृत जीवित असलेल्या  कामगारास दैनदिन गरजेचा वस्तू  खरेदीसाठी 30 हजार रुपये अर्थ सहाय्य दिले जाते.

कामगार कल्याण योजना 2023 शैक्षणिक सहाय्य – 

 1. नोंदणीकृत कामगारांच्या 2 पाल्यांना इयत्ता 1 ली ते 6 वी मध्ये किमान 75% टक्के असल्यास 2500 रुपये प्रोत्साहनपर दिले जाते .
 2. पात्र कामगारांच्या 2 पाल्यांना 8 वी ते 10 वी मध्ये किमान 75% टक्के किव्हा जास्त असल्यास प्रतिवर्षी 5 हजार रुपये दिले जाते .
 3. पात्र कामगारांच्या 2 पाल्यांना प्रतिवर्षी 11 वी व 12 वी साठी शैक्षणिक सहाय्य म्हणून 10 हजार रुपये दिले जाते.
 4. नोंदणीकृत कामगारांच्या 2 पाल्यास अथवा कामगाराच्या पत्नीला शैक्षणिक पदवीच्या प्रथम , द्रुतीय ,व तृतीय वर्ष साठी 20 हजार रुपये प्रतिवर्षी दिले जाते.
 5. व पदवी जर वैद्यकीय असेल तर 1 लाख रुपये सहाय्य व अभ्यान्त्रिकी असेल तर 60 हजार रुपये सहाय्य दिले जाते .
 6. दोन पाल्यास पदव्युत्तर पदवी साठी 25 हजार रुपये दिले जाते.
 7. संगणकाचे शिक्षण MSCIT घेत असेल तर पाल्यास संबंधीत कैर्स ची फी सहाय्य दिले जाते. Bandhkam Kamgar Kalyan Yojana 2023

bandhkam kamgar

bandhkam kamgar आरोग्य विषयक सहाय्य – 

 1. नोंदणीकृत कामगाराच्या 2 जीवित अपत्य पर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी १५ हजार रुपये व शस्त्रक्रिया प्रसूतीसाठी 20 हजार रुपये अनुदान दिले जाते.
 2. कामगारांच्या कुटुंबाला व कामगारांना गंभीर आजाराच्या उपचार करण्यासाठी 1 लाख रुपये अर्थ सहाय्य दिले जाते .
 3. कामगाराने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर शस्त्रकीया केल्यास मुलीच्या नावे 1 ;लाख रुपये मुदत ठेव चा लाभ दिला जाईल.
 4. नोंदणी केलेल्या लाभार्थ्याला 75% टक्के अथवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य व विमा संरक्षण दिले जाते.
 5. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेता येतो.
 6. नोंदणीकृत कामगाराचा वेळोवेळी आरोग्य तपासणी केल्या जाते.Bandhkam Kamgar Kalyan Yojana 2023

bandhkam kamgar आर्थिक सहाय्य –

 1. कामगाराचा कामावर असताना मृत्यु  झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास 5 लाख रुपये अनुदान दिले जाते.
 2. कामगाराचा नैसर्गिक मृत्यु  झाल्यास त्याचा कायदेशीर वारसास 2 लाख रुपये अनुदान दिले जाते .
 3. नोंदणीकृत कामगाराचा मृत्यू झाल्यावर त्याचा कायदेशीर वारसास अंत्यविधीसाठी 10 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
 4. नोंदणीकृत कामगाराचा मृत्यु झाल्यावर त्याचा पत्नीला किव्हा पतीला 5 वर्षापर्यंत प्रतिवर्षी 25 हजार रुपये सहाय्य दिले जाते.
 5. कामगाराचा व्यसनमुक्ती केंद्रात उपचार करण्यासाठी 6 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते.Bandhkam Kamgar Kalyan Yojana 2023

bandhkam kamgar घर बांधण्यासाठी सहाय्य –

 1. अटल बांधकाम आवास योजने तर्फे शहरी बांधकाम कामगारांना 2 लाख रुपये अर्थ सहाय्य दिले जाते .
 2. अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण तर्फे ग्रामीण कामगारांना 1 लाख 50 हजार रुपये अनुदान सहाय्य दिले जाते. .
 3. घर बांधण्यासाठी स्वताची जागा नसेल तर 50 हजार रुपये सहाय्य जागा खरेदीसाठी दिले जाते.Bandhkam Kamgar Kalyan Yojana 2023

ट्रैक्टर अनुदान योजना; 

 मिळणार 50% अनुदान | असा करा अर्ज.. संपूर्ण मराठी

शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 |
मिळणार 2 लाख 21 हजार रुपये


बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे –

 1. नोंदणी अर्ज
 2. पासपोर्ट आकारातील 3 फोटो
 3. अर्जदाराचा जन्म प्रमाणपत्र (जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
 4. नियोक्त्याचे मागील वर्षभरात ९० दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
 5. महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
 6. स्थानिक पत्ता पुरावा
 7. कायमचा पत्ता पुरावा
 8. पॅन कार्ड
 9. दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशनकार्ड
 10. अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड
 11. अन्नपूणा शिधापत्रिका
 12. केशरी शिधापत्रिका
 13. काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
 14. उत्पन्नाचा दाखला
 15. आधार कार्ड
 16. मतदान ओळखपत्र
 17. रहिवाशी पुरावा-
 18. बँक पासबुक झेरॉक्स
 19. ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
 20. नोंदणी फी 25/- रुपये व वार्षिक वर्गणी 60/- रुपये (5 वर्षाकरिता) व मासिक वर्गणी 1/- रुपये

अर्ज कसा करायचा –

तुम्ही बांधकाम कामगार म्हणून मंडळाचा अधिकृत वेबसाईट वर जाऊन ओनलाइन  नोंदणी करू शकता.  होम पेज वर तुम्हाला नवीन नोंदणी चे पर्याय दिसेल तेथे तुम्ही तुमची सगळी माहिती भरून नोंदणी करू शकता.

महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी , व वरील सर्व योजनाचा लाभ तुम्ही घेऊ शकता . त्या साठी संबंधीत Bandhkam Kamgar Kalyan Yojana 2023 योजनेला लागणारी कागदपत्रे व अर्ज या मंडळात सादर करावी.

अधिकृत वेबसाईट – https://mahabocw.in/mr/


महाराष्ट्र पिक विमा यादी

2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ?

– नमो शेतकरी योजना ;

या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .


ट्रैक्टर अनुदान योजना; 

 मिळणार 50% अनुदान | असा करा अर्ज.. संपूर्ण मराठी


शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 |
मिळणार 2 लाख 21 हजार रुपये


तुमच्या मित्रांना पाठवा -
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *