महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर खरीप 2023. पहा शासन निर्णय.( Drought subdistrict Maharashtra )
या वर्षी खरीप 2023 मध्ये कमी पाउस झालेल्या जिल्ह्यात व तालुक्यात महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहेत .
खालील या तालुक्यात 31 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करून आवश्यक ती मदत केंद्राला मागितली आहेत.
दुष्काळ जाहीर तालुक्याची नावे – ( दुष्काळ यादी 2023 )
- नंदुरबार – नंदुरबार तालुका
- धुळे – सिंदखेडा तालुका
- जळगाव- चाळीसगाव तालुका
- बुलढाणा – बुलढाणा आणि लोणार तालुका
- जालना – भोकरदन , जालना ,बदनापूर ,अंबड, मंठा तालुका
- छत्रपती संभाजीनगर – सोयगाव, छत्रपती संभाजीनगर , तालुका
- नाशिक- मालेगाव , सिन्नर, येवला , तालुका
- पुणे – पुरंदर सासवड , बारामती, तालुका , शिरूर घोडनदी , दैड, इंदापूर तालुका
- बीड – वडवणी ,धारूर , अंबेजोगाई , तालुका
- लातूर – रेणापूर , तालुका
- धाराशिव – वाशी , धाराशिव , लोहारा , तालुका
- सोलापूर – बार्शी ,माळशिरस , सांगोला , करमाळा,माढा तालुका
- सातारा – वाई ,खंडाला ,
- कोल्हापूर – हातकंगले, गढहिंगलज ,
- सांगली – शिराळा , कडेगाव , खानापूर विटा , मिरज तालुका
या 40 तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहेत. ( dushkal taluka list ) (
दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी )
कापसाचे भाव यंदा खरंच वाढणार का ? यावर्षी कापूस कधी विकायला पाहिजे ? कापसाचे भाव 2023 चला जाणून घेऊया .( cotton prices futures 2023 )