महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर 2023. पुणे सोबत 15 जिल्ह्याचा समावेश. 40 तालुक्यांचा समावेश . शासन निर्णय पहा ( Drought declared in Maharashtra marathi )
महाराष्ट्र सरकारने 31 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली आहेत. . राज्यात दुष्काळ निर्माण झाल्याने पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला . व या 15 जिल्यातील 40 तालुक्यात हा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहेत,
हा दुष्काळ खरीप 2023 साठी म्हणजेच या वर्षी साठी जाहीर करण्यात आला आहेत. व दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत तातडीने करण्यात यावी अशी विनंती केंद्राला करण्यात येणार आहेत. .(Drought declared in Maharashtra marathi )
दुष्काळ जाहीर झालेल्या 15 जिल्ह्याची यादी –
- सांगली
- सातारा
- नंदुरबार
- जालना
- छत्रपती संभाजीनगार
- पुणे
- नाशिक
- बीड
- लातूर
- धाराशिव
- सोलापूर
- कोल्हापूर
- धुळे
- जळगाव
- बुलढाणा
राज्यातील इतर जिल्हे व तालुक्यामधील दुष्काळ सदुश्य परिस्तिथी पाहून लवकरच त्या जिल्यात व तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या जिल्ह्याची यादी लवकरच आम्ही आमच्या whatsapp group वर देणार आहे . म्हणून तुम्ही आमच्या whatsapp group ला जॉईन करा.
कापसाचे भाव यंदा खरंच वाढणार का ? यावर्षी कापूस कधी विकायला पाहिजे ? कापसाचे भाव 2023 चला जाणून घेऊया .( cotton prices futures 2023 )
तालुक्याची नावे पाहण्यासाठी क्लिक करा – 👇