Tractor subsidy scheme | ट्रैक्टर अनुदान योजना 2023 | मिळणार 50% अनुदान | असा करा अर्ज.. संपूर्ण मराठी

sarkarisamrat.com
5 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

Tractor subsidy scheme | ट्रैक्टर अनुदान योजना 2023 | मिळणार 50% अनुदान | असा करा अर्ज.. ( apply ,eligibility , form, )


नमस्कार मित्रांनो , आपला देश हा कृषिप्रधान देश आहे व या कृषीतून उत्पन्न काढणारा हा शेतकरी असतो . या शेतकर्याचे उपजीविकाचे साधन म्हणजे शेती . आणि या शेतीला फाय्देशील बनवायचे असेल तर  आपण आधुनिक तंत्राचा वापर केला पाहिजे . व शेतीला आवश्यक अशी आधुनिक वस्तू हि ट्रैक्टर आहे . ट्रैक्टर वापरून शेतकरी आपल्या शेतीची मशागत कमी वेळेत अरु शकते व नंतर दुसर्याच्या शेताची मशागत करून देऊन काही पैसे पण कमवू शकते . ट्रैक्टर हा शेतीला उत्तम असा आहे , हा  जोडधंदा शेतकरी सुरु करू शकते .

त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारची ट्रैक्टर अनुदान योजना घेऊन आलेलो आहेत. या Tractor subsidy scheme योजनेत तुम्हाला 2 लाख रुपया पर्यंत अनुदान मिळू शकते . तर कशी आहे योजना ? योजनेची पात्रता काय ? लागणारी महत्वाची कागदपत्रे ? इत्यादी प्रश्नाचे उत्तर आम्ही या लेखात दिलेली आहेत , त्यामुळे तुम्ही हा आमचा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.


योजनेचे स्वरूप – 

शेतीला आवश्यक असणारी सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे ट्रैक्टर हि आहे . ट्रैक्टर च्या मदतीने आपण मशागत, पेरणी, व इतर अनेक कामे करू शकता . त्यामुळे महाराष्ट्र सरकार शेतकर्याचे उत्त्पन्न वाढवून त्यांची आर्थिक स्थिती  मजबूत करण्यासाठी  ट्रैक्टर खरेदीवर अनुदान  (Tractor subsidy scheme) देत आहेत .

ट्रैक्टर खरेदीवर महाराष्ट्र सरकार 50% पर्यंत अनुदान देत आहे जे 2 लाख रुपया पर्यंत जाणार आहे . हि योजना महा DBT मार्फत राबवली जात आहे .  महाराष्ट्र सरकारचा हा एक महत्वाचा उपक्रम आहेत या योजनेचा लाभ अनेक शेतकरी व्यक्तींनी घेतलेला आहेत . व अजून सुद्धा हो योजना यशस्वीपणे सुरु आहेत , तुम्हाला जर या Tractor subsidy scheme योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी पात्रता काय आहेत . हे जाणून घेऊया .


ट्रैक्टरवर अनुदान म्हणजे काय ? 

Tractor subsidy scheme याचा अर्थ आपण आधी नोंदणीकृत डीलर कडून ट्रक्टर खरेदी करायचा आणि नंतर अनुदानाचा स्वरूपात आपल्याला खरेदी किमतीवर काही रुपये  जवळपास 50 %  रुपये आपल्या बँक खात्यात जमा होईल . हे रुपये राज्य सरकार अनुदानाच्या स्वरूपात देणार आहे .


योजनेसाठी पात्रता – 

  1. शेतकर्याकडे कमीत कमी दोन हेक्टर जमीन शेती योग्य असणे आवश्यक आहेत .
  2. तो महाराष्ट्रातचा  रहिवाशी असावा .
  3. शेतकर्याकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहेत.
  4. शेतकर्याकडे वैध चालक परवाना असणे गरजेचे आहेत.
  5. या पूर्वी शेतकर्याने कोणतेही ट्रैक्टर अनुदान घेतलेले नसावे .
  6. अनुदानास पात्र होण्यासाठी महाराष्ट्रातील नोंदणीकृत डीलर पासुन ट्रैक्टर खरेदी करणे आवश्यक आहे.

mahadbt shetkari yojana 2023

 ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023;

आता मिळणार 5 लाख रुपये.


 लेक लाडकी योजना:

तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .

 


योजनेसाठी लागणारी कागदपत्रे- 

  1. शेतकर्याचे आधार कार्ड
  2. शेतकर्याचे चालक परवाना
  3. शेत जमिनीच्या मालकीचे कागदपत्रे
  4. बँक खाते पासबुक
  5. रहिवासी दाखला
  6. मोबाईल नंबर
  7. फोटो

अर्ज कसा करायचा –

Tractor subsidy scheme या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ओनलाइन अर्ज करावा लागणार आहेत . तुम्ही कोणत्याही जवळच्या आपले सरकार केंदात जाऊन अर्ज करू शकता. अर्ज करायचा वेळेस सर्व कागदपत्र उपलोड करावे लागणार आहेत.

तसेच अर्ज केल्यानंतर अर्जाची झेरोक्स व सर्व कागदपत्र संबंदित विभागाकडे सबमिट करावे लागणार आहेत .

टीप-

महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरून अर्ज डाऊनलोड करून कागदपत्रा सहित कृषी विभागाकडे अथवा संबंधित विभागाकडे  देणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी विभागाकडे संपर्क साधू शकता अथवा अधिकृत वेबसाईट वर अधिक माहिती पाहू शकता.


मागेल  त्याला विहीर योजना :

आता मिळणार 4 लाख रुपये अनुदान


ट्रैक्टर महत्व – 

  1. ट्रैक्टर मुळे शेतीची कृषी उत्पादकता वाढते .
  2. मजुरीचा खर्च कमी होते .
  3. आधुनिक जीवनाची सुरुवात होऊन जीवनाची गुणवत्ता वाढते.
  4. कमी वेळेत जास्त काम होते.
  5. वेळेत काम होते.
  6. शेताला उत्तम पूरक असा जोडधंदा सुरु होतो.
  7. या सगळ्या गोष्टीमुळे शेतकर्याचे उत्पन्न वाढून भारताची अर्थव्यवस्था वाढते .

 

  1.  ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023;

  2. आता मिळणार 5 लाख रुपये.


     लेक लाडकी योजना:

  3. तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .


    महाराष्ट्र पिक विमा यादी

  4. 2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ?


– नमो शेतकरी योजना ;

या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .


तुमच्या मित्रांना पाठवा -
4 Comments