ई पिक पाहणी 2023 नवीन शेवटची तारीख पहा ,लवकर नोंदणी करा . last date pik pahni app 2023

sarkarisamrat.com
2 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

ई पिक पाहणी 2023 नवीन शेवटची तारीख पहा ,लवकर नोंदणी करा . last date pik pahni app 2023


नमस्कार ! गेल्या 2 वर्षापासून म्हणजेच 15 ऑगस्ट 2021 पासुन महाराष्ट्र सरकारने शेतकरी स्वत त्याच्या शेत पिकाची नोंदणी करणार, या तत्वावर ई पिक पाहणी अप्प गुगल प्ले स्टोर वर जाहीर केली .

सन 2022 मध्ये महाराष्ट्र तील 80% शेतकर्याने या ई पिक पाहणी अप्प मार्फत 7/12 वर आपल्या शेत पिकाची नोंदणी केली आणि विविध योजनांचा लाभ घेतला.

आता या वर्षी सरकारने जाहीर केलेल्या 1 रुपये पिक विम्याचा लाभ घेण्यासाठी ई पिक नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहेत. जर तुम्ही ई पिक पाहणी अप्प वर पिक नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला पिक विम्याचा लाभ मिळणार नाही म्हणून ई पिक पाहणी अप्प वर पिक नोंदणी करणे आवश्यक आहेत. last date pik pahni app 2023


last date pik pahni app 2023

महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ?

किवी फळाची शेती कशी करतात?, किवी फळाला इतकी मागणी का आहेत ,

जाणून घ्या .


last date pik pahni app 2023


ई पिक पाहणी शेवटची तारीख –

महाराष्ट्र सरकारने 2023-24  ची ई पिक पाहणी अप्प वर नोंदणी तारीख 15 ऑगस्ट 2023 दिलेली होती, परंतु सर्वर डाऊन असल्यामुळे हि तारीख आता वाढवून 15 ऑक्टोबर 2023 केलेली आहेत.  त्यामुळे  पीक विम्यासाठी असलेली ई-पीक पाहणी  शेतकऱ्यांना या तारखे पर्यंत  पूर्ण करता येणार आहे. आता ई-पीक पाहणी अप्प मार्फत  मिश्र पिकामध्ये मुख्य पिकासह तीन घटक पीके नोंदविण्याची नवीन सुविधा देण्यात आलेली आहे.


टीप – ई पिक पाहणी अप्प वर नोंदणी करायचा अगोदर ई पिक पाहणी चे नवीन/अपडेटेड वर्जन गुगल प्ले स्टोर वरून उपडेत करून घ्यावे.

तुम्हाला नोंदणी मध्ये काही अडचण असल्यास  मदत कक्ष क्रमांक –  022-25 712 712  या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता . last date pik pahni app 2023


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा .


last date pik pahni app 2023

“आपल्या स्वप्नातील स्ट्रॉबेरी शेती: कशी करावी.

एका क्लिकवर जाणून घ्या” आणि विकासाच्या मार्गांची सुरूवात करा”


 crop insurance 2023 : पिक विमा कुठल्या आधारावर जाहीर करतात ?

मी पिक विमा काढलेला आहेत , मला विम्याची रक्कम मिळेल का ?



तुमच्या मित्रांना पाठवा -
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *