पिक विमा क्लेम crop insurance claims , नुकसान भरपाई ,
नमस्कार ! आपण सर्व शेतकर्याने महाराष्ट्रातील 1 रुपयांचा पिक विमा काढलेला असेलच. त्यामुळे आता हि बातमी तुमच्या साठी आहेत. प्रत्येक वर्षी शेतकरी पिक विमा काढतो पण त्याला पिक विमा चे पैसे मिळत नाहीत, त्यामागे खूप सारे कारण असतात . crop insurance claims
परंतु सर्वात जास्त प्रमाणात असणारे कारण म्हणजे ” विमा क्लेम न करणे ” हे आहेत . बहुतांश शेतकरी पिक विमा क्लेम करत नाहीत त्यामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहतात . विमा क्लेम करणे हे विमा काढल्या नंतरची सर्वात महत्वाची गोष्ट आहेत. पिक विमा क्लेम केल्यानंतरच विमा अजेंत तुमच्या शेताची पाहणी करायला येत असतो.
तर कसा करायचा 1 रुपयांचा पीएम किसान पिक विमा क्लेम त्या बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत त्यमुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की पहा.
कसा करायचा पिक विमा क्लेम –
स्टेप 1 –
तुमच्या मोबाईल मधील play store अप्प वर जाऊन crop insurance हि अप्प download करून घ्या.
स्टेप 2– अप्प ओपन करून continue as guest हे पर्याय निवडा .
स्टेप 3 – नंतर crop loss हे पर्याय निवडून crop loss intimation हे पर्याय निवडा.
स्टेप 4 – नंतर mobile नंबर टाकून OTP टाका. व मागितलेली माहिती द्या.
स्टेप 5 – नंतर farmer online हे पर्याय निवडा . पुन्हा मागितलेली माहिती द्या .
स्टेप 6 – तुम्हाला 1 फोटो आणि 1 video टाकावा लागेल. आणि submit करा . तुमचा क्लेम झालेला आहेत . असा massegeतुमच्या मोबाईलनंबर वर येणार, तर समजा कि तुमचा विमा क्लेम झालेला आहेत.
महत्वाचे – तुमच्या कडे विमा काढलेला registration number असणे महत्वाचे आहेत.
हे तुम्ही तुमच्या गावातील एकाद्या आपले सरकार केंद्र चालकाच्या मदतीने केल्यास तुमचा फायदा होईल . तुमचा क्लेम पास होऊन तुम्हाला पिक विमाचे पैसे मिळण्यात मदत होईल. आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा , महत्वाच्या माहितीसाठी.