महाराष्ट्र राज्य सरकार जमीन भाड्याने घेणार , एका एकरासाठी 75000 हजार मिळणार ( अर्ज , पात्रता , संपूर्ण मराठी माहिती ); rajya-sarkaar-jamin-bhadyane-ghenaar ( form, apply, eligibility)
नमस्कार मित्रांनो , महाराष्ट्र राज्य सरकार जमीन भाड्याने घेणार. राज्य सरकार वेळोवेळी नवनवीन योजना सामान्य लोकांसाठी घेऊन येत असते . बहुतांश वेळा या योजना गरीब व शेतकरी लोकांसाठी व त्यांच्या हिताच्या आणि त्यांना आर्थिक मदत करण्याचा असतात . आम्ही तसीच एक योजना तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत.
हि योजना सैर उर्जे विषयी असून याची घोषणा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे . हि घोषणा शेतकऱ्यांसाठी असून या योजने तर्फे शेतकऱ्याला एका एकरासाठी तब्बल 75000 हजार रुपये धनराशी मिळू शकते.rajya-sarkaar-jamin-bhadyane-ghenaar
तर काय आहे हि योजना ? कोण पात्र आहे ? इत्यादी प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या लेखात मिळणार . त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा .
नेमकी काय आहे योजना –
महाराष्ट्र राज्य सरकार जमीन भाड्याने घेणार . महाराष्ट्र राज्य शासन सैर उर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचा जमिनी भाड्याने घेऊन त्यावर सैर प्लेट बसवून उर्जा निर्मिती करणार आहे . व त्या बदल्यात शेतकर्यांना मोबदला दिला जाणार आहे . हा मोबदला एका एकरासाठी 75 हजार रुपये धनराशी च्या स्वरूपात असणार आहे . असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे .
पाणी फाउंडेशन च्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांनी महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात केमिकलचा वापर होत आहे . त्यामुळे आपल्या काळ्या आईची रोग प्रतिकारक शक्ती कमी होत आहे . तसेच केमिकलच्या वापरामुळे कर्करोगाचे प्रमाण खूप वाढत जात आहे , व महाराष्ट्र कर्करोग ची राजधानी बनत आहे. त्यामुळे आपल्याला नैसर्गिक शेतीकडे जावे लागेल, असे फडणवीस म्हणाले.
हे पण वाचा – लेक लाडली योजना : तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार योजना . येथे क्लिक वाचा.
मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ?
योजनेवर होणारा खर्च –
rajya-sarkaar-jamin-bhadyane-ghenaar या योजनेच्या माद्यमातून विषमुक्त शेतीला सुरुवात केली आहे व त्यासाठी एक प्लान निर्माण केला आहे . जवळपास 3 हजार कोटी खर्च करण्यात येईल . त्यातून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल व पर्यावरण स्वच्छ ठेऊन महाराष्ट्राची व भारताची विजेची मागणी पूर्ण करण्यात मदत होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला आहे .
तुम्हाला हि योजना परवडेल का ?
मित्रहो ,
- खालील व्यक्तीला हि योजना परवडेल कारण वार्षिक 75 हजार रुपये खूप उत्तम मदत आहे .
- माझ्या मते जे शेतकरी शेती करत नाही . कोणता तरी छोटा मोठा व्यवसाय करतात त्यांना हि एक सुवर्ण संधी आहे .
- जे शेतकरी शहरात नोकरी करायला गेलेले आहे , त्यांही या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा , कारण काही पण न करता वार्षिक 75 हजार रुपये मिळत आहे.
- ज्यांचा शेत जमीन पडीत आहे अथवा नापिकीची जमीन आहे अश्या जमिनीवर हा प्रकल्प तुम्ही उभारू शकता .
- ज्यांचा कडे जास्त जमीन आहे त्यांही तर कमीत कमी एक आकार तर हा प्रकल्प लावायला पाहिजे .
टीप –
महाराष्ट्र राज्य सरकार जमीन भाड्याने घेणार पण चांगल्या पिकीची जमीन वर कृपया हा प्रकल्प उभारू नये . कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. विजे सोबतच अन्नाची पण गरज सगळ्याला असते .rajya-sarkaar-jamin-bhadyane-ghenaar
हे पण वाचा – लेक लाडली योजना : तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार योजना . येथे क्लिक वाचा.
हे पण वाचा- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ; आता 5 लाख रुपये ची मर्यादा आहे .
योजनेची गरज –
भारतात वाढत्या लोखासंख्या सोबतच उर्जेची मागणी सुद्धा प्रचंड वाढलेली आहे . हि प्रचंड वाढलेली पूर्ण करण्यासाठी भारतात कोळश्या पासून वीज निर्मिती केली जाते . व ती वीज अथवा उर्जा लोकांची उर्जेची गरज पूर्ण करते . परंतु कोळश्या पासुन वीज तयार करणे हे पर्यावरणाचा दुष्टीतून शाश्वत मार्ग नाही आहे. कोळश्या पासुन वीज तयार केल्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते . व हे प्रदूषण पर्यावरणाला घातक आहे.
त्यामुळे वीज तयार करण्याचा दुसरा विकल्प शोधने गरजेचे आहे. व शेवटी तो विकल्प म्हणजे सैर उर्जे पासुन वीज तयार करणे. हा एक शाश्वत आणि पर्यावरणाचा दुष्टीतून एकदम उत्तम उपाय आहे. व सौर उर्जा कधीही न संपणारा घटक आहे. सौर उर्जा सोलर प्लेट च्या मदतीने तयार केली जाते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकार जमीन भाड्याने घेणार.rajya-sarkaar-jamin-bhadyane-ghenaar
सौर उर्जे पासुन वीज तयार करण्याचे फायदे व नुकसान –
फायदे –
- सौर उर्जा कधीहि न संपणारा घटक आहे , त्यामुळे त्याचा पासून कितीही उर्जा निर्मिती करता येते .
- सौर उर्जे पासून वीज तयार केल्यास कोणतेही प्रदूषण होत नाही.
- सौर उर्जा एक शाश्वत उपाय आहे .
- या प्रकारात उर्जा विर्मान करणे व वाहन करणे सोपे आहे .
- या प्रकारात उर्जा निर्माण करण्यासाठी खूप कमी मनुष्य बळाची गरज असते .
नुकसान –
- सौर उर्जा तयार करणारे सौर प्लेट वेळोवेळी साफ करणे आवश्यक असते , त्याचावर पाण्याचा मारा करून त्याला साफ करावे लागतात.
- वाढत्या वेळेसोबत सौर प्लेटची उर्जा तयार करण्याची क्षमता कमी कमी होत जाते . व वीज कमी बनू लागते .
- सौर उर्जा तयार करणारे सौर प्लेट थोडे महाग व खर्चिक असते .
- सौर प्लेट बसवण्यासाठी खूप जास्त जागेची आवशकता असते . त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकार जमीन भाड्याने घेणार.
हे पण वाचा – नमो शेतकरी सम्मान निधी योजना : या तारखेला येणार पहिला हप्ता 2000 रुपये.
हे पण वाचा – नमो शेतकरी सम्मान निधी योजना : या तारखेला येणार पहिला हप्ता 2000 रुपये.
सद्या योजनेचे स्टेटस –
महाराष्ट्र राज्य सरकार जमीन भाड्याने घेणार . सद्या हि योजना सुरु झालेली नाही . पण लवकरच या योजनेचे नाम करण होऊन हि योजना सुरु होऊ शकते . त्यामुळे जर तुमच्या कडे पडीत जमीन असेल अथवा नापिकीची जमीन असेल किव्हा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हि एक सुवर्ण योजना आहे .
त्यामुळे तुम्ही आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा . तेथे तुम्हाला या योजनेची अपडेट लवकरच दिली जाईल .
हे पण वाचा – नमो शेतकरी सम्मान निधी योजना : या तारखेला येणार पहिला हप्ता 2000 रुपये.
हे पण वाचा- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ; आता 5 लाख रुपये ची मर्यादा आहे .
FAQ-
- योजनेत एका एकरासाठी किती लाभ मिळणार ?
उत्तर – या योजनेत महाराष्ट्र राज्य सरकार जमीन भाड्याने घेणार . एका एकरासाठी 75 हजार रुपये मिळू शकते.
2. या योजनेची घोषणा कोणी केली ?
उत्तर – माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनि याची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य सरकार जमीन भाड्याने घेणार.
3 . हि योजना सुरु कधी पासुन झाली ?
उत्तर – हि योजना अजून सुरु व्हायची आहे , पण लवकरच हि योजना सुरु होऊ शकते .
4 . हि योजना कोणत्या राज्यासाठी आहे ?
उत्तर- हि योजना महाराष्ट्रात सुरु करणार आहे .महाराष्ट्र राज्य सरकार जमीन भाड्याने घेणार .
5. हि योजना कोणासाठी आहे ?
उत्तर – स्वाभाविकच , हि योजना शेतकर्यासाठी आहे.
6. राज्य सरकार जमीन भाड्याने घेऊन काय करणार आहे ?
उत्तर- राज्य सरकार जमीन भाड्याने घेऊन , त्यावर सोलर प्लेट बसवणार आहे .
7. राज्य सरकार सोलर प्लेट बसवून काय करणार आहे?
उत्तर – सोलर प्लेट पासून वीज निर्मिती करणार आहे .
हे पण वाचा – नमो शेतकरी सम्मान निधी योजना : या तारखेला येणार पहिला हप्ता 2000 रुपये.
हे पण वाचा- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ; आता 5 लाख रुपये ची मर्यादा आहे .