आधुनिक शेतीच्या 5 वेगवेगळ्या पद्धती | मातीची गरज पण नाही, काही प्रकारात पिकांची किंमत लाखात. पहा येथे, 5 modern types of farming in india.

sarkarisamrat.com
4 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

आधुनिक शेतीच्या 5 वेगवेगळ्या पद्धती |मातीची गरज पण नाही, काही प्रकारात पहा येथे, 5 modern methods of farming in india अच्छा ! तर हे आहेत आधुनिक शेतीच्या 5 वेगवेगळ्या पद्धती |. पहा येथे,


भारतात शेती मुख्यतः प्रथम व्यवसाय आहे. व त्यामुळे शेती प्रधान देश म्हणून भारताची ओळख आहे. सगळ्या जगाला आपला भारत अन्न पुरवठा करत आहे.

परंतु मित्रांनो याच भारतात किती प्रकारची शेती केली जाते व शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती कोणकोणते आहेत हे प्रत्येक नागरिकाला माहित असायला पाहिजे .

चला तर मग आपण आज पाहूया शेतीचे 5 वेगवेगळे महत्वाचे पद्धती आणि 5 modern methods of farming in india . बद्दल थोडी माहिती घेऊया.


1. हायड्रोपोनिक फार्मिंग ( hydroponic farming ) –

हि शेती आधुनिक शेती म्हणून ओळखली जाते. हि शेती पाण्याचा साहायाने विना मातीच्या मदतीने केली जाते. या शेतीत समजा पाण्याचे मोठे मोठे टब असतात व त्या टब वर थर्माकोल चे बॉक्स ठेवलेले असतात. आणि त्या थर्माकोल च्या बॉक्स वर 10 ते 15 लहान लहान रोपटे लावलेले असतात.

पिकाला लागणारी सर्व खनिजे व प्रथिने पाण्यात सोडली जातात. व ते पाण्यातील प्रथिने रोपटे आपल्या मुळांचा साहायाने घेऊन आपली प्रथिनेचे गरज पूर्ण करते.

5 modern types of farming in india. 5 modern types of farming in india. 5 modern types of farming in india.



2. उभी शेती ( vertical farming ) – 

या उभ्या शेतीत पाण्याचा व लहान लहान कुंडी चा उपयोग करून हि उभी शेती केली जाते. हि पण एक आधुनिक शेती आहे. हिची सुरुवात इजराइल देशात झाली. परंतु जमी जागेत जास्त उत्पन्न घेता येऊ शकणारी हि पध्दत जगभर प्रसिद्ध झाली आहे. हि शेती सुद्धा बिना मातीची केली जाते.

5 modern types of farming in india.

5 modern types of farming in india.



3. आडवी शेती ( horizontal farming ) –

हि शेती पण आधुनिक शेतीचे एक उत्तम उदाहरण आहेत. या शेती मध्ये सरळ आडव्या पाईप मध्ये छिद्र करून त्यात रोपटे लावले लावले जाते. व त्या पाईप मध्ये पाणी सोडून रोपटे ला आवश्यक असणारे प्रथिने व खनिज दिले जाते.

5 modern types of farming in india. 5 modern types of farming in india. 5 modern types of farming in india.



4. सुगंधी वनस्पतीची शेती – 

भारतात सुगंधी वस्तू ची मागणी खूप जास्त आहेत मग ते सुगंधी क्रीम असो किंवा सुगंधी साबण व स्प्रे पर्फ्रूम , या सगळ्या वस्तुत वेगवेगळे सुगंधी तेल वापरले जाते तर तुम्ही याच सुगंधी तेलाची शेती करू शकता.

भारतात जिरेनियम , लेमन ग्रास , जंगली झेंडू , या सारखे विविध सुगंधी वनस्पतीची लागवड करू शकतो . व नंतर त्याचे तेल कडून विकू शकतो या वनस्पतीच्या तेलाची किंमत सुमारे 25 हजार रुपये लिटर पर्यंत आहे.

याला mission aroma असे म्हणतात, हा केंद्र सरकारचा एक प्रकल्प आहे ज्यात शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे व सुगंधी तेलाचे उत्पादन भारतात वाढावे म्हणून हा प्रकल्प सुरु केलेला आहेत.

5 modern types of farming in india. 5 modern types of farming in india. 5 modern types of farming in india.



5 modern types of farming in india.

शेतजमीन मोजणीत 1 गुंठा, 1 आर, 1 हेक्टर, आणि 1 बिगा म्हणजे काय ?

1 गुंठा म्हणजे किती आर ? पहा हे गणित .



5. शीतखोली शेती ( air conditioning farming ) 

साध्या शब्दात या शेतीत एका बंद खोलीत AC चा उपयोग करून रूम मध्ये थंड हवेचे वातावरण तयार केले जाते व असे पिक जे फक्त थंड्या जागेत उगवतात व वाढतात त्यांचे उत्पादन या आपल्या घरच्या रूम मध्ये घेतले जातात.

थंड्या हवेच्या ठिकाणी वाढणारी पिके उदाहरण – केसर, cordyceps, मशरूम , असे विविध पिके या आपल्या घरच्या खोलीत ac लावून घेतले जाते. हे एक अत्याधुनिक शेतीचा प्रकार आहेत. व हा प्रकार दिवसेंदिवस वाढत जात आहेत.

5 modern types of farming in india. 5 types of modern farming.

5 modern types of farming in india.



अश्या महत्वाचा माहितीसाठी आमच्या whatsapp group ला जॉईन व्हा.


 

5 modern types of farming in india.

शेतजमीन मोजणीत 1 गुंठा, 1 आर, 1 हेक्टर, आणि 1 बिगा म्हणजे काय ?

1 गुंठा म्हणजे किती आर ? पहा हे गणित .





तुमच्या मित्रांना पाठवा -
12 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *