नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ( पोकरा ) 2023 | पोकरा योजनेचे अनुदान , विविध योजना | Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2023 इत्यादी माहिती.

sarkarisamrat.com
5 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ( पोकरा ) 2023 | पोकरा योजनेचे अनुदान , विविध योजना | Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2023 इत्यादी माहिती मराठी .


नमस्कार  मित्रांनो,  आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ( पोकरा ) 2023 या योजने बद्दल माहिती पाहणार आहोत. भारत देशात शेतीचे व शेतकरी चे प्रमाण जास्त आहेत , त्यामुळे भारताला  कृषिप्रधान देश म्हणतात. परंतु या कृषी प्रधान देशाला आर्थिक दुष्ट्या सक्षम करायचे असेल तर सर्वात आधी शेतकरी सक्षम झाला पाहिजे.

या गोष्टीची दखल घेऊन भारत सरकार व आपल्या महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्वाचा प्रकल्प सुरु केला आहे ज्याचे नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ( पोकरा ) 2023 ठेवण्यात आलेले आहेत.

या योजनेच्या मार्फत शेतकर्याला विविध शेती संबंधित  योजना उपलब्ध करून देण्यात येते . तसेच मत्स्य पालन , मधुमक्षिका पालन अश्या शेतीला जोडधंदा असणार्या योजना सुद्धा उपलब्ध करून देण्यात येते.

तर आता आपण कोणकोणत्या विविध योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ( पोकरा ) 2023 मध्ये  समाविष्ट आहेत हे पाहूया. तसेच अर्ज कुठे करायचा ? अनुदान किती मिळणार ? पात्रता काय आहेत ?

इत्यादी प्रश्नाचे उत्तर या लेखात तुम्हाला मिळणार म्हणून हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.


योजनेचे स्वरूप –

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2023 साठी महाराष्ट्र सरकार  4000 कोटी रुपये खर्च करणार आहेत.  या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेत राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची लागवड करण्यावर भर दिला जाईल आणि शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सामना करण्यास मदत होईल.

महराष्ट्रातील जवळपास 5142 गावांमध्ये हि योजना सुरु आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे आणि गावे या योजनेत मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील छोटे आणि मध्यम शेतकरी घेणार आहेत.

हि योजना गाव पातळीवर असून विविध योजना व सहाय या मार्फत दिले जाणार आहेत.

त्याचप्रमाणे, भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा,  घटस्फोटित महिला आणि अनुसूचित जाती/जमातींमधील महिला शेतकरी यांना घरातील शेळीपालन आणि कुक्कुट पालनाचा लाभ मिळतो. इत्यादी योजना या  Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2023 मध्ये आहेत. याची यादी आपण खाली पाहणार आहोत .


योजनेमध्ये असलेले विविध प्रकल्प -Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 

योजनेमध्ये खालील प्रकल्पांचा समावेश आहेत.

  1. नवीन  विहिरी
  2. विहीर पुनर्भरण
  3. गोड्या पाण्यातील मत्स्यपालन
  4. इतर कृषी आधारित उद्योग
  5. गांडूळ खत युनिट
  6. नाडेप कंपोस्ट
  7. शेड नेट हाऊस
  8. पॉली हाऊस/शेड नेटसह फ्लॉवर/भाजीपाला लागवड
  9. रेशीम
  10. क्षारोपण
  11. फळबाग लागवड
  12. पॉली हाऊस
  13. सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट
  14. शेततळे
  15. फील्ड अस्तर
  16. मधुमक्षिका पालन .
  17. ठिबक सिंचन  संच
  18. फ्रॉस्ट संच
  19. पंप संच
  20. पाइपलाइन

आपण आता Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2023  या योजना सविस्तर पाहूया .


नवीन विहीर योजना ( पोकरा अंतर्गत ) –

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2023 मध्ये तुम्हाला नवीन विहीर खोदण्यासाठी अनुदान मिळणार आहेत. या नवीन विहीर प्रकल्पासाठी  अल्प व अत्यंत कमी जमीन असलेले शेतकरी पात्र असणार आहेत. या योजनेच्या माद्यमातून शेतकर्याचे उत्पन्न वाढावे असा हेतू सरकारचा आहेत.

या योजनेत तुमच्याकडे 0.40 हेक्टर जास्त जमीन असणे आवश्यक आहेत .या Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2023  योजनेमध्ये  विहिरीसाठी अनुदान  रक्कम 2 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत. या बद्दल चा संपूर्ण लेख आम्ही लवकरच आणणार आहोत.


वरील बाकी सर्व योजनाची माहिती आम्ही लवकरच उपडेत करू. तुम्ही Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2023 योजनाची  संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट वर पाहू शकता . 


Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2023

मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ?

पहा येथे


अर्ज कसा करायचा –

तुम्ही या Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2023 योजनेसाठी ओनलाइन अर्ज करू शकता . किंवा ग्राम पंचायत मध्ये जाऊन सविस्तर माहिती घेऊन अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईट – https://mahapocra.gov.in/


लागणारी कागदपत्र –
  1. अर्जदाराचा 7/12 आणि 8A उतारा
  2. अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास पुरावा
  3. अर्जदार अक्षम असल्यास प्रमाणपत्र
  4. आधार कार्ड
  5. फोटोमोबाईल नंबर
  6. इतर वेगवेगळे योजना साठी वेगवेगळे कागदपत्र लागू शकते .

– नमो शेतकरी योजना ;

या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .



शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 |
मिळणार 2 लाख 21 हजार रुपये




 


तुमच्या मित्रांना पाठवा -