kharif crops msp: हमीभाव जाहीर , कापसाला 640 रुपये आणि सोयाबीनला 300 रुपये हमिभावात वाढ .सर्व पिकांचे पहा येथे, kharif msp .
केंद्र सरकारने 2023-24 साठीचे हमीभाव दिनांक 7 जून बुधवारी जाहीर केले. हमीभाव जाहीर केल्यामुळे शेतकऱ्याला पिक निवडायला मदत होतेच, सोबतच पिकाचे योग्य नियोजन करण्यास पण मदत होते.
या वर्षी सर्वच पिकांचा हमिभावात वाढ दिसून आलीली आहेत. केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाने आधारभूत आयोगाने शिफारशी सरकारला या भाववाढीचा सूचना दिल्या . पिकांचा उत्पादन खर्चावर 50 टक्के जास्त हमीभाव निश्चित करून हा हमीभाव जाहीर केला आहेत.
हमीभाव म्हणजे ?
Minimum Support Price म्हणजेच msp यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असे म्हणतात. व साधारण दैनिक भाषेत याला हमीभाव म्हणतात.
हमीभाव म्हणजे एखाद्या पिकाला त्या चालू आर्थिक वर्षात कमीत कमी किती भाव मिळायला पाहिजे हे सरकार ठरवते व जाहीर करते.
कापसाचा हमीभाव –
यंदा सरकारने कापसाचा हमिभावात चांगलीच वाढ केलेली आहेत. मध्यम व लांब धाग्यासाठी 540 व 640 रुपये हमीभाव प्रती किंटल दिलेला आहेत.
मध्यम धाग्यासाठी 540 रुपये वाढ होऊन 6 हजार 620 रुपये आहे .
लांब धाग्यासाठी 640 रुपये वाढ होऊन 7 हजार 20 रुपये करण्यात आला.
सोयाबीन हमीभाव-
या हंगामामधी सोयाबीनचा हमीभाव 4 हजार 600 रुपये हाजीर करण्यात आहेत. मागच्या हंगामात 4300 रुपये हमीभाव होता ,या वर्षी 300 रुपये वाढवण्यात आलेत आहेत.
अच्छा ! हे आहेत आधुनिक शेतीचे 5 वेगवेगळे प्रकार.
तूर हमीभाव –
या वर्षी तुरीची आधारभूत किंमत प्रती किंटल 7 हजार रुपये आहेत.
तुरीला 400 रुपये हमिभावात वाढ झालेली आहेत. kharif crops msp
मुंग हमीभाव-
या वर्षी मुंग ला 8558 रुपये हमीभाव असणार आहेत , मागच्या वर्षी 7755 रुपये हमीभाव होता.
उडीत –
या वर्षी 6950 रुपये हमीभाव जाहीर झालेला आहेत. मागल्या वर्षी हा हमीभाव 6600 होता.
तर हे सगळे महत्वाचा पिकांचे जाहीर झालेले हमीभाव होते .
अश्याच महत्वाचा माहितीसाठी whatsapp group जॉईन करा. kharif crops msp
मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ?