Aquaponics farming : एक्वापोनिक्स शेती म्हणजे काय ? ती कशी करतात ? फायदे काय ? जाणून घ्या मराठी . what is aquaponics farming ? benefits of aquaponics farming ? aquaponics farming in marathi
देश विदेशात शेतीला खूप महत्व आहे आणि याच शेती मध्ये आधुनिकता आणल्यास व त्याचा योग्य वापर केल्यास शेतकरी , शेती, व आपला देश यांचे राष्टीय उत्त्पन्न वाढून देशाची प्रगती होते .
शेतकऱ्यानी आधुनिक शेती केली पाहिजे या उद्देशाने आम्ही आज अशाच एका आधुनिक शेती म्हणजेच एक्वापोनिक्स शेती बद्दल सांगणार आहोत.
तर एक्वापोनिक्स शेती काय असते , ती कशी केली जाते, त्याचे फायदे काय , कोण करू शकते अश्या विविद प्रश्नाची उत्तरे आपण पाहणार आहोत.
1. एक्वापोनिक्स शेती काय असते ?
हि शेती एक्वाकल्चर व हायड्रोपोनिक शेतीचे मिश्रण आहेत. एक्वाकल्चर म्हणजे मचली पालन व हायड्रोपोनिक म्हणजे भाजीपाला लागवड.
या शेतीत भाजीपाला हा पाण्याच्या मोठ्या टबात लावणात जे पाण्यावर थर्माकोल च्या मदतीने तरंगतात. व मचली ला पाण्याचा फिश टैंक मध्ये ठेवतात.
जेव्हा मच्छी पाण्यातून आपले अन्न खातात. व आपले शैच पाण्यात सोडतात. ते पिकांच्या वाढी साठी अन्न द्रवाचे काम करते .
सोप्या शब्दात .. मच्छी टैंकचे पोष्टिक पाणी भाजीपाला उगवण्यासाठी वापरतात. व मच्छीला घटक असणारे अमोनिया चे विषाणू भाजीपाल्याच्या मुळांचा संपर्कात येऊन मच्छी पालनासाठी पाण्याचे शुद्धीकरण करते.
शेतकरी मच्छी आणि भाजीपाला असे दोन्ही पिक विकून चांगला नफा कमावतात , हि शेती बंद वातावरण मध्ये केली जाते. aquaponics farming in marathi
मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ?
2. एक्वापोनिक्स शेतीचे फायदे ?
- पारंपारिक शेती पेक्षा 6 पट जास्त नफा या शेतीतून मिळते .
- या शेतीला 90 % कमी पाण्याची आवशकता असते.
- हि शेती करतात नियंत्रित वातावरण असल्यामुळे कीड व कीटक यांचा प्रादुर्भाव खूप कमी असतो .
- या शेतीत भाजीपालाला देण्यासाठी कुठल्याही दुसर्या खताची आवशकता नसते .
असे अनेक फायदे या शेतीचे आहेत.
3. एक्वापोनिक्स शेतीत घेत असणारे पिक व मच्छीचा जाती –
या शेतीत कैटफिश, सैमन, तिलापिया , व बास या सारख्या मच्छीचे उत्पादन घेतले जाते.
या शेतीत सलाद पत्ता, पालक, पुदिना , लैवेंडर , फुलगोबी, कालीमिर्च , या सारखी पालेभावा व भाजीपाला घेतले जाते.
शेतकर्यांना अश्या विविध शेतीची माहिती आम्ही देत असतो म्हणून आमच्या whatsapp group ला जॉईन करा .
सुगंधी वनस्पतीची 5 आधुनिक पिके |
एक लिटर तेलाची किंमत 15 हजार रुपये पर्यंत,