sugandhi vanspatichi sheti : सुगंधी वनस्पतीची 5 आधुनिक पिके | एक लिटर तेलाची किंमत 15 हजार रुपये पर्यंत, पहा येथे मराठी.

sarkarisamrat.com
5 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

sugandhi vanspatichi sheti  : सुगंधी वनस्पतीची 5 आधुनिक पिके | एक लिटर तेलाची किंमत 15 हजार रुपये पर्यंत, पहा येथे मराठी. mission aroma.


आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात आधुनिकता आलेली आहेत, त्यातच शेतकरी व शेती मध्ये सुद्धा आधुनिकता यायला हवे , हेच ध्येय समोर ठेऊन भारत सरकारने मिशन अरोमा (mission aroma) हा प्रकल्प सुरु केलेला आहेत.

या मिशन अरोमा मध्ये अरोमा म्हणजे सुगंध. मोठ मोठ्या उद्योगात सुगंधी तेलाची प्रचंड मागणी आहेत. कारण आपल्या रोजच्या वापरात असलेल्या  साबण , पर्फ्रूम स्प्रे , व स्क्रीम मध्ये सुगंध टाकण्यासाठी या सुगंधी तेलाचा उपयोग केला जातो .  तसेच हे तेल खूप महाग पण असते.

या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे भारतात असणाऱ्या सुगंधी तेलाची मागणी भरून काढण्यासाठी भारतातच सुगंधी वनस्पतीची लागवण करणे व त्यातून शेतकऱ्याला सुद्धा जास्तीत जास्त नफा मिळण्यास मदत करणे हा आहे.

तर चला मित्रांनो अश्याच महत्वाचा व महाग तेल असणाऱ्या 5 सुगंधी वनस्पतीची माहिती आपण घेणार आहेत.


1.   जिरेनियम ( Geranium) –

भारतात जिरेनियम ची जवळपास  200 टन ची मागणी आहे. परंतु उत्पादन मात्र फक्त 5 टक्के केले जाते. जिरेनियम हे पिक एका एकरात लावण्यासाठी 12 ते 15 हजार रोपट्यांची गरज असते. आणि हे रोपटे 2 ते 4 रुपयाला एक असे मिळते. एक वेळा लावलेले जिरेनियम चे झाड साधारण 3 वर्षे पर्यंत जिवंत असते व वारंवार दर 4 महिन्याने पिक घेतले जाते.

पिकांचा 4 महिन्याच्या कालावधीत एका एकरातून जवळपास 8 ते 10 लिटर तेल काढले जाते. व तेलाची प्रती लिटर किंमत हि 12 ते 15 हजार रुपये इतकी असते . म्हणजेच तुम्ही एक एकर मध्ये  4 महिन्यात 1 लाख 50 हजार रुपये उत्पन्न घेऊ  शकता. व वर्षाला 4 लाख 50 हजाराचे उत्पन्न एका एकरातून घेऊ शकता.

या जिरेनियमच्या झाडाचे कोवळे पान तोडून त्यातून तेल काढले जाते. व उर्वरित झाड आणखी 4 महिन्यांत वाढून नवीन पिक देण्यास सज्ज होते. असे आपण तीन वर्ष पर्यंत एका झाडातून पिक घेऊ शकतो.

sugandhi vanspatichi sheti

sugandhi vanspatichi sheti

sugandhi vanspatichi sheti


2.  लेमन ग्रास ( गवती चहा ) –

लेमोन ग्रास किव्हा गवती चहा हा खूप लोकान्हां माहिती असेलच. लेमोन ग्रास हि सुगंधी व औषधी वनस्पती आहे. लेमन ग्रास चे हिरवे पान चहा मध्ये टाकून पिल्यास निद्रानाश , सर्दी सारखे आजार बरोबर होते, तसेच या लेमोन ग्रास पासून निंबू प्रमाणे सुगंध येतो म्हणून याचे तेल काढून त्याचा वापर क्रीम , साबण, व इतर वस्तू सुगंधी करण्यासाठी वापरतात.

एका हेक्टर साठी 10 किलो लेमोन ग्रास चे बी-बियाणे वापरले जाते. व हे बी बियाणे 5 ते 6 दिवसात रोपट्यात रुपांतरीत होतात. व नंतर 3 ते 4 महिन्यानंतर त्याची काढणी केली जाते.   एका एकरातून सुमारे 150 ते 300 लिटर तेल निघते. व एक लिटर तेलाची किंमत 3 ते 4 हजार रुपये बाजारात आहेत.

एका एकरात सुरुवातीला 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो , आणि वर्षाला साधारण एका एकरात 80 हजार रुपये नफा मिळवला जातो.

sugandhi vanspatichi sheti

sugandhi vanspatichi sheti

sugandhi vanspatichi sheti


3. सिट्रोनेला ( citronella ) – 

हे पण सुगंधी वनस्पतीचे उत्तम उदाहरण आहे,  सिट्रोनेला हे गवत सुरुवातीला 6 महिन्या नंतर कापायला येते, पण नंतर दर 2 ते 3 महिन्याने याची काढणी केली जाते. 3 बाय 3 फुट असे गवताचे थोंब लावले जाते, व साधारण 5 वर्षे हे पिक ठेवले जाते. 

उन्हाळ्यात साधारण एक एकर सिट्रोनेला पासुन 7 ते 8 किलो तेल मिळतात, आणि पावसाळ्यात हेच प्रमाण एकरी 4 ते 5 किलो असते . साधारण एका वर्षात 50 ते 60 लिटर तेल निघते. व प्रती लिटर 750 रुपये ने तेल विकते जाते . 

या पिकला खर्च नाही च्या तुलनेत आहे , फक्त सुरुवातीला रोपटे लावणे आणि नंतर कापणी करणे इतकेच काम करावे लागते , त्यामुळे खर्च कमी असल्यामुळे शेवटी चांगला नफा मिळतो.

sugandhi vanspatichi shetisugandhi vanspatichi shetisugandhi vanspatichi sheti


sugandhi vanspatichi sheti

आधुनिक शेतीचे 5 वेगवेगळे प्रकार. मातीची गरज पण नाही,

काही प्रकारात पिकांची किंमत लाखात. पहा येथे, 


4. मेंथा ( mentha ) –

मेंथा ची शेती सुगंधी तेल साठी केली जाते. मेंथा ची लागवड 15 जानेवारी ते 15 फरवरी मध्ये केली जाते. वेळाने त्याची लागवड केल्यास तेलाची मात्रा कमी होते,  मेंथा चे 50 किलो बी लावल्यास 3 महिन्या नंतर 150 किलो ग्राम तेल निगते. व एक लिटर तेलाची किंमत 1 हजार रुपये आहेत.

 

sugandhi vanspatichi sheti

sugandhi vanspatichi sheti

sugandhi vanspatichi sheti


5. लैवेंडर (Lavender Farming) – 

लैवेंडर शेती मुख्य तह; जम्मू आणि काश्मीर मध्ये केली जाते कारण याला थंडे वातावरण हवे असते.

जम्मू आणि काश्मीर मध्ये 2018 ते 2020 मध्ये 800 लिटर लैवेंडर तेलाचे उत्पादन घेतले ज्याची किंमत ८० लाख रुपये आहेत.

हे पण सुगंधित  तेल खूप महाग आहेत , व याची मागणी पण खूप जास्त आहेत.

याच्या तेनाची किंमत 10 हजार पर्यंत आहेत.

sugandhi vanspatichi sheti

sugandhi vanspatichi sheti



sugandhi vanspatichi sheti

अमेरीकेत कापसाची शेती कशी केली जाते ?

अश्या आधुनिक पद्धतीने केली जाते शेती, पहा येथे.




तुमच्या मित्रांना पाठवा -
4 Comments