पाच अद्भुत फळे ज्यांचा बद्दल तुम्ही ऐकलेले नसेनच ! जाणून घ्या या अद्भुत फळा बद्दल . five unique fruits and their benefits
आपण दररोजच्या जीवनात फळाचे सेवन करत असतो , व हे फळे आपल्याला लागणारे खनिजे आणि प्रोटीन पुरवत असतो . आपण केली , आंबा, सेप, अश्या फळाचे सेवन करतो .
पण या भारतातच काही असे सुद्धा फळे आहेत ज्याचा बद्दल तुम्ही ऐकलेले नाहीत , तर आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत असे पाच फळे ज्यांचे नाव आणि त्यांचातून मिळणारे खनिजे व आरोग्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करणार .
चला तर पाहूया या फळांची माहिती. five unique fruits and their benefits .
1. ROSE APPLE ( गुलाब सेब ) –
गुलाब सेब हे एक भारतातील न ऐकलेले फळ आहेत .
गुलाब सेब च्या सेवनाने मधुमेह आजारावर आराम मिळतो , आपला मधुमेह आटोक्यात ठेवण्याचे काम हे फळ करत असते. तसेच शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करते . यकृत ला निरोगी ठेवण्यात मदत करते.
मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ?
2 . PLUMS ( गुलाबी बेर )-
डिसेंबर महिन्यात plums या फळाची शेती केली जाते , हे फळ लाल गुलाबी रंगाचे असतात , व नंतर हळूहळू जांभळे होत जाते.
याची प्रजाती black एम्बर प्लम्स हे मोठ्या आकाराचे व किंचित सपाट असतात . या फळाची चव आंबट व गोड असते . हे फळ आत पिवळ्या- लाल रंगाचे असतात.
या फळाच्या ब्लड प्लम, black ब्युटी प्लम आणि black स्प्लेंडर प्लम्स अश्या जाती आहेत.
3. मॅंगोस्टीन ( mangostin )
mangostin हे बाहेरून जांभळा रंग असणारे फळ आतून पांढरे रंगाचे असतात .
या फळाचे अनेक फायदे आहेत, या फळाच्या सेवनाने कर्करोग , हृदयरोग , आणि मधुमेह या रोगाचा धोका कमी करतो.
4. स्टार फ्रुट ( star fruit) –
हे फळ चवीला आंबट गोड असते. व त्याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत . हे फळ खाल्याने रक्तदाब ,कोलेस्ट्रल ,कमी होतो . शरीरारीतील रक्तवाहिन्या त्यांचे कार्य सुधारते .
जंतूच्या व जीवाणू यांच्या वाढीसप्रतिबंध घालतो . हे फळ फंगस ला वाढण्यास प्रतिकार करतो .
आधुनिक शेतीच्या 5 वेगवेगळ्या पद्धती |
मातीची गरज पण नाही, . पहा येथे,
5. पर्सिमान ( persimmon )
हे फळ चीन मधील मुळचे असून या फळाला भारतात खूप वर्षा पासुन महत्वाचे स्थान आहेत.
हे एक गोड रसार,आणि त्वचा गुळगुळीत असणारे persimmon फळ आहेत.
याचा रंग केशरी असतो , persimmon फळ जळजळ प्रतिबंधित करतो . व याचा सेवन केल्याने डोळ्यासाठी याचा फायदा होतो . डोळ्यासाठी हे फळ चांगले असते. five unique fruits and their benefits .
तर हे आहेत पाच वेगवेगळे फळ व त्यांचे फायदे . अश्याच महत्वाचा माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ?