प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2020 सुरु , 1 करोड घरावर बसणार सोलर पैनल. असा करा अर्ज ( Pradhan mantri suryodaya yojana marathi ) ( how to apply ) ( eligibility)
प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी अयोध्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर एक महत्वाची योजना सुरु करण्याची घोषण केलेली आहेत . ती योजना आहे ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 ‘ या योजनेत भारतातील एक करोड लोकांचा घरावर सोलर बसवण्याची तयारी केलेली आहेत .
ही एक सरकारी योजना आहे जी घरांवर किंवा इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प स्थापना करण्यास प्रोत्साहित करते. या योजनेद्वारे आपल्या छतावर सौर फलक बसवून त्याद्वारे वीज निर्मिती करता येते. ही स्वच्छ, हरित आणि टिकाऊ ऊर्जा आपल्या वीज गरजांचा मोठा भाग भागवू शकते, तसेच वीज बिल कमी करून आर्थिक बचतही करून देते. Pradhan mantri suryodaya yojana marathi
त्यामुळे आता भारतातील एक करोड घरावर लवकरच सोलर पैनल बसवण्यात येणार आहेत . तर या योजनेत असे सहभागी होता येणार, अर्ज कसा करायचा , पात्रता काय आहेत, लाभ किती, या बद्दल आपण जाणून घेऊया.
प्रधानमंत्री सूर्योदय योजना अर्ज कसा करायचा-
सद्या अर्ज कसा करायचा या बद्दल काहीही सांगण्यात आलेले नाहीत . लवकरच अर्ज कसा करायचा या बद्दल सांगण्यात येईल , आम्ही आमच्या whatsapp group वर या बद्दल लवकरच सांगू , त्यामुळे आमचा whatsapp group जॉईन करा .
Pradhan mantri suryodaya yojana marathi योजनेचा फायदा:
- वीज बिल कमी होणे: सौर ऊर्जा वापरामुळे वीज खपत कमी होईल आणि वीज बिल कमी येईल.
- पर्यावरण संरक्षण: सौर ऊर्जा हा हरित ऊर्जा
- स्रोत आहे. त्यामुळे जीवाश्म इंधनांचा वापर कमी होईल आणि प्रदूषण नियंत्रणात येईल.
- ऊर्जा स्वायत्तता: आपल्या घरासाठी किंवा व्यवसायासाठी स्वतःची वीज निर्मिती करून ऊर्जा स्वायत्तता मिळवता येईल.
- आर्थिक फायदा: वीज बिल कमी होणे आणि नेट मीटरिंग प्रणालीमुळे आर्थिक बचत होते.