umang app marathi: सरकारच्या सर्व योजना एकाच ॲप वर,आणखी खूप सारे फायदे , पहा येथे .

sarkarisamrat.com
2 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

umang app : सरकारच्या सर्व योजना एकाच ॲप वर,आणखी खूप सारे फायदे , पहा येथे . umang app marathi


सरकार दररोज नवनवीन योजना आणत असतात, आणि त्या सामान्य व्यक्तीसाठी खूप खूप महत्वाचा पण असतात , या नवीन योजनांचा लाभ व्यक्तीला मिळाल्यास व्यक्ती आर्थिक दुष्ट्या मजबूत बनते व  स्वताच्या परिवाराला चांगले आयुष्य जगण्यास मदत करू शकते.

परंतु आपल्या साठी कोणती योजना आहेत ? नवीन आलेली योजना कशी शोधायची ? योजनेचे स्वरूप काय आहेत ? त्याचा लाभ किती मिळू शकते . इत्यादी प्रश्नांचे उत्तरे नागरिकाला , मिळावे म्हणून सरकारने ॲप लौंच केले आहेत, ज्याचे नाव उमंग असे आहेत.

Umang app marathi


काय आहेत उमंग ॲप –

सरकारने नवीन जाहीर केलेल्या योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना मिळावी यासाठी हे  उमंग ॲप सरकारने जाहीर केलेले आहेत.

या ॲप द्यारे नागरिकांना सगळ्या सरकारी योजनाची माहिती त्यांच्या मोबाईल वर एकाच ठिकाणी मिळेल.  सोबतच आणखी काही सुविधा पण मिळणार. umang app marathi


उमंग ॲपचे स्वरूप –

उमंग ॲप हे सरकारने जाहीर केलेले आहेत. या अप्प मध्ये तुम्हाला तुमचे सगळे कागदपत्रे सेव करून ठेवता  येणार आहेत.

तसेच सरकारची नवीन न्युज , हेल्पलाईन नंबर , आणि जन औषधी केंद्र बद्दल माहिती मिळते.

तुम्हाला या मध्ये शेती , आरोग्य , शिक्षण सारख्या इत्यादी वेगवेगळ्या  योजनाची माहिती मिळते व त्याला त्याच ठिकाणी अर्ज पण करता येते.

तसेच तुम्ही येथे टैक्स रिटर्न , PF,  इत्यादी कामगाराचा योजना व सुविधा बद्दल अर्ज आणि माहिती भेटते.

Umang app marathi


umang app marathi

अटल बांधकाम कामगार घरकुल योजना 2023 (ग्रामीण )

1 लाख 50 हजार अनुदान |


उमंग अप्प चे फायदे –
  1. हे अप्प सगळ्या योजनांची एकाच खिडकी आहेत.
  2. सगळ्या योजना एकाच ठिकाणी असल्यामुळे वेळाची बचत होते .
  3. उमंग अप्प भारतातील सगळ्या भाषेत  उपलब्ध आहेत.
  4. सरकारची महत्वाची बातमी आपण लवकरात लवकर मिळवू शकतो. umang app marathi

अश्याच महत्वाचा योजनांची , शेती माहिती , व बातमी साठी आमच्या whatsapp group ला जॉईन करा .


umang app marathi

अटल बांधकाम कामगार घरकुल योजना 2023 ( ग्रामीण ) |

1 लाख 50 हजार अनुदान |

 

 


तुमच्या मित्रांना पाठवा -
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *