शेतजमीन मोजणीत 1 गुंठा, 1 आर, 1 हेक्टर, आणि 1 बिगा म्हणजे काय ? 1 गुंठा म्हणजे किती आर ? पहा हे गणित . calculation math of farm land .
मंडळी, दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्या सोबत शेतजमीन कमी कमी होत जात आहे . नागरिकांचा काळ शहराकडे जास्त झालेला आहे. त्यातच खूप कमी नागरिक शेती या व्यवसायात येतात. व आनंदाने शेती करतात. परंतु शेती कशी मोजली जाते , शेतीचे संबंधित असणारे शब्द व त्यांचे सार खूप कमी लोकांना माहिती आहेत.
आज आपण अशाच शेती संबंधित मोजमाप साठी वापरण्यात येणारे शब्द व त्यांचे माप समजून घेऊया .
1. आर
1 आर म्हणजे किती व किती गुंठे म्हणजे 1 आर किती चैरस मीटर म्हणजे 1 आर ?
तर मंडळी ,
1 आर म्हणजे 100 चैरस मीटर जमीन होते.
1 आर म्हणजे 0.9 गुंठा जमीन असते .
1 आर म्हणजे 0.3 बिघा जमीन होते .
1 आर म्हणजे 1089 square फुट जमीन होते.
2. गुंठा –
तर मंडळी,
1 गुंठा जमीन म्हणजे 33 फुट गुणिले 33 फुट जमीन होते.
1 गुंठा म्हणजे 101.17 चैरस मीटर जमीन होते.
3. एकर –
1 एकर म्हणजे 40 गुंठे जमीन होते.
1 एकर म्हणजे 43560 चौरस फुट जमीन होते.
1 एकर म्हणजे 4046.856 चैरस मीटर जमीन होते .
बापरे ! मान्सून ची तारीख बदलली ,
आता या तारखेला होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.
4. हेक्टर चे रुपांतर एकर मधी –
1 हेक्टर म्हणजे 2.47 एकर जमीन होते .
1 एकर म्हणजे 0.40 हेक्टर जमीन होते.
1 हेक्टर म्हणजे 98.84 गुंठा जमीन होत असते.
1 हेक्टर म्हणजे 10000 चौरस मीटर जमीन होत असते.
5. बिघा –
बिघा हे जमीन मोजण्याचे माप महाराष्ट्रात कमी प्रमाणात वापरले जाते, बिघा हे माप भारत , बांगलादेश , व नेपाल मधी वापरले जाते . तसेच राजस्थान व बिहार मधी याचा वापर केला जातो. calculation math of farm land .
1 बिघा म्हणजे 20 गुंठा जमीन होत असते महाराष्ट्र मधी.
5 बिघा म्हणजे 1 एकर जमीन होते असते हरियाना मधी.
1.6 दिघा म्हणजे 1 एकर उत्तर प्रदेश मध्ये होत असते.
बापरे ! मान्सून ची तारीख बदलली ,
आता या तारखेला होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.