माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 | मिळणार 1 लाख व इतर अनेक लाभ | Majhi Kanya Bhagyashree yojana 2023 |असा करा अर्ज |( अर्ज प्रकिया , पात्रता ,लाभाचे प्रकार इत्यादी)
नमस्कार मित्रांनो , महाराष्ट्र मध्ये “बेटी बचाओ – बेटी पढाओ” या योजनेच्या आधारावर ” माझी कन्या भाग्यश्री ” हि योजना सुरु करण्यात आली आहेत . हि एक सुवर्ण व अत्यंत लाभदायी योजना आहेत . याचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबांही घ्यायला हवा.
महाराष्ट्र राज्यामध्ये मुलीचे जन्मदर वाढवणे व बालिका भृणहत्या रोखणे , मुलीच्या जन्माबाबत सकारात्मक वातावरण तयार करणे इत्यादी उद्देश समोर ठेऊन महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हि योजना सुरु केलीली आहेत. तर काय आहे हि योजना ? अर्ज कुठे करायचा ?Majhi Kanya Bhagyashree yojana 2023 लाभ काय होईल ? इत्यादी प्रशाचे उत्तर तुम्हाला या लेखात दिलेले आहेत म्हणून हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
Majhi Kanya Bhagyashree yojana 2023 योजनेचे स्वरूप –
माझी कन्या भाग्यश्री योजना दोन भागात विभागली गेली आहेत . व त्यानुसार दोन प्रकारचे लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
प्रथम लाभार्थी – ज्या कुटुंबाला एक मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजन केले आहेत. असे व्यक्ती पात्र आहेत.
द्रुतीय लाभार्थी –असे कुटुंब ज्यांना एक मुलगी आहे आणि दुसर्या मुलीच्या जन्मानंतर मातेने शस्त्रक्रिया करून कुटुंब नियोजन केले आहेत असे कुटुंब पात्र आहेत.
टीप – ज्या कुटुंबाला एक मुलगी व एक मुलगा आहे असे कुटुंब Majhi Kanya Bhagyashree yojana 2023 या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
महत्वाचे – माझी कन्या योजनेचे लाभ व ” सुकन्या ” योजनेचे लाभ वेगवेगळे असून पात्र कुटुंब दोन्ही लाभ घेऊ शकते .
लाभाचे स्वरूप –
माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार आहेत . व पात्र कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकते .
प्रथम लाभार्थी प्रकार – ज्या कुटुंबाला एकाच मुलगी आहे, व कुटुंब नियोजन केले आहेत असे कुटुंब.
1. मुलीच्या जन्मानंतर – (A) त्या कुटुंबाला मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये देण्यात येईल. तसेच प्रधान मंत्री जन धन योजने मार्फत आई व मुलगी यांचे संयुक्त बँक खाते उघडून त्यांच्या खात्यावर 1 लाख रुपयाचा अपघात विमा व 5 हजार रुपये पर्यंत ओवर ड्राफ्ट ची सुविधा देण्यात येणार आहेत. (B) तसेच मुलीच्या नावावर शासनातर्फे 21,200 रुपयाचा एल आई सी विमा काढण्यात येतील. व मुलीचे वय अठरा वर्षे झाल्यावर 1 लाख रुपये विम्याची रक्कम मुलीला देण्यात येतील. (C) तसेच आयुर्विमा मंडळ तर्फे राबविल्या जाणार्या क्रेंद शासनाच्या आम आदमी विमा योजने मार्फत मुलीच्या कमवत्या पालकाचा विमा काढण्यात येतील. (D) आम आदमी विमा योजने अंतर्गत मुलीला 600 रुपये शिष्यवृत्ती प्रती 6 महिन्यांनी इयत्ता नववी , दहावी,अकरावी,व बारावी मध्ये शिकत असताना मिळेल. Majhi Kanya Bhagyashree yojana 2023
2. मुलगी 5 वर्षे ची होईपर्यंत – मुलीचे दर्जेदार पोषण होण्यासाठी प्रतिवर्षी 2 हजार रुपये म्हणजेच एकूण 10 हजार रुपये 5 वर्ष साठी देण्यात येतील.
3. प्राथमिक शाळा प्रवेश ( इयत्ता 1 ली ते 5 वी ) – मुलीला 2500 रुपये प्रतिवर्षी म्हणजेच एकूण 12500 पाच वर्षासाठी देण्यात येतील.
4. माद्यामिक शाळा (6 वी ते 12 वी ) – मुलीला 3 हजार रुपये दरवर्षी म्हणजेच 21 हजार रुपये एकूण 7 वर्षासाठी देण्यात येतील.
5. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर – मुलीच्या 18 व्या वर्षी तिच्या विम्याची रक्कम 1 लाख रुपये तिला देण्यात येतील .
6 . आजी आजोबाला भेट – घरात मुलगी जन्माला आली म्हणून जन्म साजरा करण्यासाठी आजी आजोबाला 1 सोन्याचे नाणे देण्यात येणार आहेत. Majhi Kanya Bhagyashree yojana 2023
दुसरा लाभार्थी प्रकार – दोन मुलीनंतर शस्त्रक्रिया केलेले कुटुंब .
1. मुलीच्या जन्मानंतर – दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 2500 रुपये देण्यात येतील. तसेच प्रधान मंत्री जन धन योजने मार्फत आई व मुलगी यांचे संयुक्त बँक खाते उघडून त्यांच्या खात्यावर 1 लाख रुपयाचा अपघात विमा व 5 हजार रुपये पर्यंत ओवर ड्राफ्ट ची सुविधा देण्यात येणार आहेत. (B) तसेच मुलीच्या नावावर शासनातर्फे 21,200 रुपयाचा एल आई सी विमा काढण्यात येतील. व मुलीचे वय अठरा वर्षे झाल्यावर 1 लाख रुपये विम्याची रक्कम मुलीला देण्यात येतील. (C) तसेच आयुर्विमा मंडळ तर्फे राबविल्या जाणार्या क्रेंद शासनाच्या आम आदमी विमा योजने मार्फत मुलीच्या कमवत्या पालकाचा विमा काढण्यात येतील. (D) आम आदमी विमा योजने अंतर्गत मुलीला 600 रुपये शिष्यवृत्ती प्रती 6 महिन्यांनी इयत्ता नववी , दहावी,अकरावी,व बारावी मध्ये शिकत असताना मिळेल.
2. मुलगी 5 वर्षे ची होईपर्यंत – मुलीचे दर्जेदार पोषण होण्यासाठी प्रतिवर्षी दोन्ही मुलींना प्रत्येकी रु.1000 हजार – प्रतिवर्षीप्रमाणे एकूण रु.10 हजार रुपये 5 वर्षाकरीता देण्यात येतील.
3. प्राथमिक शाळा प्रवेश ( इयत्ता 1 ली ते 5 वी ) – दोन्ही मुलीला 1500 रुपये प्रतिवर्षी म्हणजेच एकूण 15 हजार पाच वर्षासाठी देण्यात येतील.
4. माद्यामिक शाळा (6 वी ते 12 वी ) – दोन्ही मुलीला 2 हजार रुपये दरवर्षी म्हणजेच 28 हजार रुपये एकूण 7 वर्षासाठी देण्यात येतील.
5. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर – मुलीच्या 18 व्या वर्षी तिच्या विम्याची रक्कम 1 लाख रुपये तिला देण्यात येतील .Majhi Kanya Bhagyashree yojana 2023
योजनेचे उदिष्टे –
- मुलीचे जन्म प्रमाण वाढवणे .
- मुलीच्या जन्माचा वेळेस सकारात्मक वातावरण तयार करणे .
- मुलींचे जीवनमान सुधारणे .Majhi Kanya Bhagyashree yojana 2023
- मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे .
- मुलगी बोझ आहे , हि विचारधारा नष्ट करणे.Majhi Kanya Bhagyashree yojana 2023
2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ?
या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .
मिळणार 50% अनुदान | असा करा अर्ज.. संपूर्ण मराठी
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 |
मिळणार 2 लाख 21 हजार रुपये
योजनेसाठी पात्रता व अटी –
- प्रकार 1 च्या लाभार्थी यांना एका मुलीनंतर व प्रकार दोन च्या लाभार्थी यांना दोन मुलीनंतर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहेत.
- Majhi Kanya Bhagyashree yojana 2023 हि योजना पिवळे व केशरी राशन कार्ड धारकासाठी आहेत.
- मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे .
- मुलीच्या विम्याचा लाभ घेण्यासाठी मुलगी दहावी ची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहेत. व हा लाभ मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर मिळेल.
- विम्याचा लाभ घेण्यासाठी मुलगी 18 वर्षी होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहेत.
- दुसर्या प्रसुतीच्या वेळेस जर दोन जुळ्या मुली झाल्या तर प्रकार दोन प्रमाने मुली व कुटुंब योजनेसाठी पात्र असेल.
- जर परिवाराने अनाथ मुलगी दत्तक घेतली असेल तर टी त्याची प्रथम मुलगी मानून ते परिवार योजनेसाठी पात्र असेल पण मुलीचे वय 6 सहा वर्षा पर्यंत हवे.
- बालगृहातील अनाथ मुली Majhi Kanya Bhagyashree yojana 2023 या योजनेसाठी पात्र आहेत.
- मुलीचा विवाह 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत करू नयेत.
अर्ज कसा करायचा –
Majhi Kanya Bhagyashree yojana 2023 या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मुलीच्या जन्मानंतर ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी सेविका तसेच, नगर पंचायत , नगर पालिका , महानगर पालिका इत्यादी ठिकाणी सर्व कागदा सोबत अर्ज करू शकता. लागणार कागदपत्र व इतर माहितीसाठी Majhi Kanya Bhagyashree yojana 2023 योजनेची अधिकृत वेबसाईट खाली दिलीली आहेत नक्की पहा.
अधिकृत वेबसाईट – https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/
2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ?
या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .
मिळणार 50% अनुदान | असा करा अर्ज.. संपूर्ण मराठी
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 |
मिळणार 2 लाख 21 हजार रुपये