शेतजमीन मोजणीत 1 गुंठा, 1 आर, 1 हेक्टर, आणि 1 बिगा म्हणजे काय ? 1 गुंठा म्हणजे किती आर ? पहा हे गणित . calculation math of farm land .

sarkarisamrat.com
3 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

शेतजमीन मोजणीत 1 गुंठा, 1 आर, 1 हेक्टर, आणि 1 बिगा म्हणजे काय ? 1 गुंठा म्हणजे किती आर ? पहा हे गणित . calculation math of farm land .


मंडळी, दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्या सोबत शेतजमीन कमी कमी होत जात आहे . नागरिकांचा काळ शहराकडे जास्त झालेला आहे. त्यातच खूप कमी नागरिक शेती या व्यवसायात येतात. व आनंदाने शेती करतात. परंतु शेती कशी मोजली जाते , शेतीचे संबंधित असणारे शब्द व त्यांचे सार खूप कमी लोकांना माहिती आहेत.

आज आपण अशाच शेती संबंधित  मोजमाप साठी वापरण्यात येणारे शब्द व त्यांचे माप समजून घेऊया .


1. आर 

1 आर म्हणजे किती व किती गुंठे म्हणजे 1 आर किती चैरस मीटर म्हणजे 1 आर ?

तर मंडळी ,

1 आर म्हणजे 100 चैरस मीटर जमीन होते.

1 आर म्हणजे 0.9 गुंठा जमीन असते .

1 आर म्हणजे 0.3 बिघा जमीन होते .

1 आर म्हणजे 1089 square फुट जमीन होते.


2. गुंठा –

तर मंडळी,

1  गुंठा जमीन म्हणजे 33 फुट गुणिले 33 फुट जमीन होते.

1 गुंठा म्हणजे 101.17 चैरस मीटर जमीन होते.


3.  एकर – 

1 एकर म्हणजे 40 गुंठे जमीन होते.

1 एकर म्हणजे 43560  चौरस फुट जमीन होते.

1 एकर म्हणजे 4046.856 चैरस मीटर जमीन होते .


calculation math of farm land .

बापरे ! मान्सून ची तारीख बदलली ,

आता या तारखेला होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.


4. हेक्टर चे रुपांतर एकर मधी – 

1 हेक्टर म्हणजे 2.47 एकर जमीन होते .

1 एकर म्हणजे 0.40 हेक्टर  जमीन होते.

1 हेक्टर म्हणजे 98.84 गुंठा जमीन होत असते.

1 हेक्टर म्हणजे 10000 चौरस मीटर जमीन होत असते.


5. बिघा –

बिघा हे जमीन मोजण्याचे माप महाराष्ट्रात कमी प्रमाणात वापरले जाते, बिघा हे माप भारत , बांगलादेश , व नेपाल मधी वापरले जाते . तसेच राजस्थान व बिहार मधी याचा वापर केला जातो. calculation math of farm land .

1 बिघा म्हणजे 20 गुंठा जमीन होत असते महाराष्ट्र मधी.

5 बिघा म्हणजे 1 एकर जमीन होते असते हरियाना मधी.

1.6 दिघा म्हणजे 1 एकर उत्तर प्रदेश मध्ये होत असते.


calculation math of farm land .

बापरे ! मान्सून ची तारीख बदलली ,

आता या तारखेला होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.


 

 

 

 


तुमच्या मित्रांना पाठवा -
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *