TOP 6  गोष्टी  मागेल त्याला विहीर योजनेचा 2023.

नमस्कार मित्रांनो , प्रत्येक शेतकर्यासाठी विहीर एक महत्वाचे साधन आहे .

याच मागेल त्याला विहीर योजनेच्या 6 महत्वाचा गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत.

योजनेत 4 लाखाचे अनुदान मिळणार आहे.

योजनेत 4 लाखाचे अनुदान मिळणार आहे.

 योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली 500 मीटरची अट रद्द करून 150 मीटर केली आहेत.

विहिरीची मागणी केल्यास प्रत्येक शेतकऱ्याला विहीर देण्याची अनुमती देण्यात आलेली आहे .

या योजनेत विहिरीचे  काम नरेगा रोजगार हमी योजने अंतर्गत  पूर्ण करण्यात येणार आहेत

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज अथवा ऑफलाईन अर्ज करू शकता.

विहिरीचे  बांधकाम पूर्ण झाल्यानंतर  सोलर पंप व ठिंबक सिंचनची  सुविधा देण्यात येते.