हे महत्वाचे 5 मोबाईल अप्स शेतकरी व्यक्तीकडे असायलाच पाहिजे

हे महत्वाचे 5 मोबाईल अप्स शेतकरी व्यक्तीकडे असायलाच पाहिजे

सर्व अप्प play store वर उपलब्ध आहेत.

सर्व अप्प play store वर उपलब्ध आहेत.

Maharashtra Bhulekh –

Maharashtra Bhulekh –

आपल्या जमिनीचा सात बारा ओनलाइन पाहू शकतो

Plantix 

शेतातील पिकावर आलेले रोग , रोगाचे कारण व त्या रोगासाठी कोणते औषध वापरावे या बद्दल माहिती मिळते.

Damini 

Damini 

तुमच्या जवळपास वीज कुठे पडणार आहेत हे  10 मिनिट्स आधी सांगते.

Agro Star 

Agro Star 

शेतीला लागणारे वस्तू ओनलाइन  आपल्या पर्यंत पोहचवते

Jamin Mojani App

Jamin Mojani App

आपल्या घरून आपल्या शेताची , किंवा आपल्या जमिनीची मोजणी करू शकतो .