अमेरीकेत कापसाची शेती कशी केली जाते ?

अमेरीकेत कापसाची शेती कशी केली जाते ?

 अश्याच पाच  गोष्टी  आपण पाहणार आहोत. 

 अश्याच पाच  गोष्टी  आपण पाहणार आहोत. 

अमेरिकेत औषध फवारणी साठी हेलीकॉप्टर चा उपयोग  करतात.

अमेरिकेत कापसाची झाड वाळवून फक्त  एकच वेळा वेचणी केली जाते.

अमेरिकेत कापसाची वेचणी हि मशिनच्या साहायाने करून कापसाचे गोल गोल चेंडू मशीन स्वत; बनवतात.

अमेरिकेत शेतकऱ्याकडे कमीत कमी 120 ते 150 एकर शेती असते.

अमेरिकेत कपाशीच्या बियांची लागवड हे ट्रक्टर व त्याला लागून असणाऱ्या मशिनीच्या सहाय्याने केली जाते.