TOP 5 गोष्टी  अटल बांधकाम कामगार घरकुल योजनेचा.

1 लाख 50 हजार रुपये  अनुदान  दिली जाणार आहेत.

स्वताची जागा नसल्यास 50 हजार रुपये मदत जागा खरेदीसाठी मिळणार . 

स्वच्छ भारत अभियान शौचालय साठीचे  12 हजार रुपये समाविष्ट असणार.

रोजगार हमी योजनेचे 18 हजार रुपये समाविष्ट असणार.

अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहेत.

अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहेत.

सर्व कागदपत्रा सोबत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी  मंडळ कडे सादर करायचा आहेत.