ladki bahin yojana update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, जी “लाडकी बहिण योजना” नावानेही ओळखली जाते, ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी राज्यातील महिलांना आर्थिक सशक्तीकरण आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करते.
या योजनेत महाराष्ट्रातील महिलांना 1500 रुपये महिना इतके अर्थसहाय्य मिळणार आहेत.
आता ladki bahin yojana या योजनेसाठी फक्त चार कागद पत्राची गरज पडणार आहेत . आता शासनाने 5 एकर शेतीची अट सुद्धा रद्ध केलीली आहेत. तसेच अजून काही अट रद्ध करण्यात आलेली आहेत. तुम्ही सर्व नवीन अट आणि निर्णय खालील फोटो मध्ये पाहू शकता.
माझी बहिण लाडकी योजना अर्जाची तारिख आता 31 ऑगस्ट केलीली आहेत .
त्यामुळे आता योजनेसाठी अर्ज करायला वेळ मिळालेला आहेत.
कुठे करायचा अर्ज –
महाराष्ट्र सरकारने आत्ताच नारी शक्ती दूत अँप सुरु केलेले आहेत . या मोबाईल अप्प वर तुम्ही घरबसल्या अर्ज करा शकता . किंवा तुम्ही जवळचा आपले सरकार केंद्र येथे जाऊन अर्ज करु शकता .ladki bahin yojana update
कोणते कागदपत्र लागणार आता .
आता जास्त नाही तर फक्त 4 ते 5 कागदपत्र लागणार आहेत.
- अर्जदार चे आधार कार्ड
- बँक पासबुक
- डोमेसाइल किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म दाखला ladki bahin yojana update
- उत्पन्न दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड
- अर्जदार स्वतः
तसेच 1 अर्जदाराचे हमीपत्र लागणार आहेत.