रब्बीतही काढा गहू ,चना साठी 1 रुपयाचा पिक विमा. अर्जाची शेवटची तारीख पहा. करा अर्ज अर्ज ( Rabi one rupee crop insurance )

sarkarisamrat.com
3 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

रब्बीतही काढा गहू ,चना साठी 1 रुपयाचा पिक विमा. अर्जाची शेवटची तारीख पहा. करा अर्ज अर्ज ( Rabi one rupee crop insurance )

महाराष्ट्र राज्य सरकारने खरीप हंगाम 2023 साठी एका रुपयात पिक विमा काढण्याची योजना शेतकऱ्यांसाठी सुरु केली . त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो लोकांनी या पिक विमा योजनेचा लाभ घेतला . या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे त्यांना पिक विमा लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यासाठी दुष्काळाच्या वर्षात मदतीचा हात व आर्थिक आधार म्हणून हा एक रुपयांचा पिक विमा खरीप 2023 ठरणार आहेत.

खरीप हंगामसाठी तर पिक विमा काढला होता . पण आता रब्बीसाठी पण हा एक रुपयाचा पिक विमा 2023 काढता येणार आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पिक विमा वेबसाईट मध्ये बदल करून रब्बी हंगाम त्यात रब्बी हंगाम जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यानो हा रब्बी हंगाम साठी चा पिक विमा काढायला विसरू नका . ( Rabi one rupee crop insurance )

 Rabi one rupee crop insurance

रब्बी हंगाम साठी पिक विमा शेवटची तारीख –

रब्बी हंगाम 2023 मध्ये ज्वारी पिकासाठी पिक विमा काढण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहेत. तर गहू ( बागायत ), हरभरा , रब्बी कांदा या पिकांसाठी एक रुपयांचा पिक विम्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर आहेत. या तारखेपर्यंत तुम्हाला रब्बी च्या या पिकांसाठी अर्ज करता येणार आहेत.

तसेच उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुंग या पिकासाठी 31 मार्च पर्यंत अर्ज करता येईल. ( Rabi one rupee crop insurance )

crop insurance 2023 | महाराष्ट्र पिक विमा यादी 2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ? , किती मिळणार भरपाई ? संपूर्ण मराठी माहिती |

एक रुपयाच्या पिक विमासाठी अर्ज कुठे करायचा

रब्बी हंगाम 2023 पिक विमा ( एक रुपयांचा ) साठी ओनलाइनअर्ज करायचा आहेत. साठी तुम्हाला खालील वेबसाईट वर जाऊन अर्ज करायचा आहेत .

वेबसाईट – https://pmfby.gov.in/

या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता , अथवा आपल्या जवळच्या आपले सेवा केंद्राला भेट देऊन हा रब्बी हंगाम गहू , चना , मुंग, कांदा , साठी असलेला पिक विमा काढू शकता .( Rabi Crop Insurance in Maharashtra )

लागणारे कागदपत्रे –

  1. 7/12
  2. 8 अ
  3. आधार
  4. पासबुक
  5. फोटो
  6. मोबाईल नंबर.

दिवाळीपूर्वीच पिक विमा जमा होणार , 25 टक्के अग्रमी रक्कम होणार जमा , यादी जाहीर पहा नाव पहा. ( crop insurance list 25 )

कापसाचे भाव यंदा खरंच वाढणार का ? यावर्षी कापूस कधी विकायला पाहिजे ? कापसाचे भाव 2023 चला जाणून घेऊया .( cotton prices futures 2023 )

हि माहिती इतर शेतकऱ्या पर्यंत पोहचवा. व अश्याच महत्वाच्या माहितीसाठी आपला whatapp group जॉईन करा.


तुमच्या मित्रांना पाठवा -
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *