शेतकऱ्यांचा ‘असुर’ कोण ठरला ? या आधुनिक भारतात शेतकरी मागे का आहे ? asur of farmars in india

sarkarisamrat.com
5 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

शेतकऱ्यांचा ‘असुर’ कोण ठरला ? या आधुनिक भारतात शेतकरी मागे का आहे ? asur of farmars in india


शेतकरी मित्रांनो, आपल्या या आधुनिक भारताची ओळख सगळ्या जगात वाढत जात आहेत. सगळीकडे भारताची होणारी प्रगती दिसून येत आहेत. कंपन्या , उद्योग, आणि बँकिंग व वित्त क्षेत्र वेगाने वाढत आहेत्त .

परंतु आपल्या याच भारतात सगळ्या….

जगाला अन्न पुरवणारा शेतकरी मागे का ?

शेतकऱ्याच्या प्रगतीचा मधी येणारा असुर कोण ?

शेतकर्याची प्रगती कशी होईल ?

या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत .


आज सगळीकडे अर्थव्यवस्था बरोबर असून सुद्धा शेतकरी मागे आहेत.

शेतकरी स्वतः असुर बनला आहे स्वताच्या प्रगतीचा . त्याची प्रगती न होण्याची मुख्य 5 पाच कारण आहेत . ते आहेत आपण पाहूया .


1. नवीन गोष्टी व तंत्रज्ञान शिकण्याची असणारी कमी आवड.

होय , शेतकरी स्वतः आपल्या प्रगतीला आड आलेला आहेत. त्याचे कारण म्हणजे नवीन व आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची कमी आवड.  शेतकरी पारंपारिक शेतीने पिक काढल्यानंतर त्याला बाजारात विकायला नेतो , तेथे कमी भाव असल्यामुळे शेतकरी नाराज होतो , व कित्येक वेळा स्वताने मेहनतीने तयार केलेले पिक फेकून देतो .

त्याच ठिकाणी पिकाचे व बाजारभावाचे योग्य अनुमान लावून योग्य पिक घेतल्यास व तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात उत्पादन काढले तर निच्छितच जास्त नफा शेतकरी घेऊ शकते .


2. पिकांवर न होणारी दुय्यम प्रकिया – 

समजा शेतकर्याने  आधुनिक शेती करून बाजारात ज्या पिकाला भाव आहेत ते पिक घेतले. व भाव नसल्यास त्यावर प्रकिया करून त्याला खुल्या बाजारात विकले तर निश्चितच चांगला दाम मिळते.

टमाटर ला बाजारात भाव नसल्यास कित्येक टन टमाटर रस्त्यावर फेकून दिले जातात. त्याच ठिकाणी त्या टमाटर चे केचप बनवल्यास व खुल्या बाजारात बाजारात विकल्यास नफा होणे स्वाभाविक आहेत .


3.  आवश्यक असणारा पाऊस- 

शेतकरी तर काही चुका करतोच ज्या मुळे त्याची प्रगती होत नाही आहेत, परंतु वेळेवर न होणारा पाऊस यामुळे हे मोठे कारण आहे.  पण जर शेतकर्याने शिकून व आपल्या अनुभवातून यातून मार्ग करण्याच्या प्रयत्न करायलाच पाहिजे . असे काय उपाय आपण करू शकतो ज्यातून लागणाऱ्या  पाण्याची कमतरता भरून निघेल यावर भर शेतकर्याने दिला पाहिजे.


4. नवीन प्रयोग न करून पाहणे –

या आधुनिक जगात कंपन्या , बँकिंग आणि वित्त ,व उद्योग पुढे पुढे जात आहेत ..कारण ते नवनवीन प्रयोग करून पाहतात व त्यातून नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.

त्याच ठिकाणी भारतातले एक टक्के पेक्ष्या पण कमी शेतकरी काहीतरी नवीन पिक घेणे , शेतीत नवीन गोष्टी करून पाहणे , असे प्रयोग करतात, बाकी असणारे 99 टक्के शेतकरी तेच पारंपारिक पिके घेतात व नवीन प्रयोग च्या नावाखाली शून्य .

जर शेतकर्याने नवीन प्रयोग , दुसर्या देशात शेती कशी करतात , ते कोणते पिक घेतात, व ते पिक आपल्या कडे लावून पाहणे , असे प्रयोग करत नाही . त्यामुळे शेतकरी स्वताचा असुर बनलेला आहेत. asur of farmars in india


asur of farmars in india

आधुनिक शेतीचे 5 वेगवेगळे प्रकार. मातीची गरज पण नाही,

काही प्रकारात पिकांची किंमत लाखात. पहा येथे, 


5. शेतकर्याची नसणारी एकता – 

कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले भाव / दर मिळत आहेत पण भारतात मात्र कापसाचे दर तुलनेने खूप कमी आहेत.

त्याचा कारण म्हणजे बाजारात  जिनिंग मालकांची असणारी एकता . हि एकता कापसाचे भाव दबावात ठेवतात . त्यामुळे शेतकऱ्याला  कापूस कमी भावात विकावाच लागतो. asur of farmars in india

अशीच जर एकता शेतकरी लोकांकडे असली तर बाजारातले भाव आपण शेतकरी कमी जास्त करू शकतो. कारण आपण शेत माल नाही विकल्यास सगळ्या जिनिंग व इतर शेती शी निगडीत असणार्या कंपन्या बंद पडेल. म्हणून शेतकर्याची एकता  महत्वाची आहेत.


 सारांश – 

आपण शेतकर्यांनी शेती भावासाठी , पाण्याचा कमतरतेसाठी, व राजकारणी लोकांचा विरोधात बोलत राहण्यापेक्ष्या .. या सगळ्या गोष्टीवर स्वताच्या मेंदूने मार्ग काढायला हवा.

व्यवसाय करणारा व्यक्ती आपल्या व्यवसायात असणार्या अडचणी दुसर्याला सांगण्यापेक्षा स्वता; त्यावरमार्ग शोधत असतो . म्हणून त्याची प्रगती होत आहेत.

त्याचप्रमाणे  शेतकरीने आपल्या अडचणीचे मार्ग जोपर्यंत होते तोपर्यंत  स्वतः शोधायला पाहिजे .

तसेच शेतकर्याने व्यवसायात येऊन आपल्या पिकवलेल्या मालावर स्वतः प्रकिया करून जर तयार वस्तू बनवली जी खुल्या बाजारात विकली जाऊ शकेल . तर नक्कीच शेतकऱ्याच्या पिकाचे रुपांतर नफ्यात होणार.

शेवटी शेतकरी स्वतःच स्वताच्या प्रगतीत येत आहेत. आविष्कार हे काळाची गरज आहे, व या आविष्काराच्या मदतीने पैसा बनवला जातो, असेच आविष्कार शेती मध्ये करून जास्तीत जास्त नफा कमावण्यावर शेतकर्याने भर दिला पाहिजे.


 


asur of farmars in india

आधुनिक शेतीचे 5 वेगवेगळे प्रकार. मातीची गरज पण नाही,

काही प्रकारात पिकांची किंमत लाखात. पहा येथे, 

 

 

 


तुमच्या मित्रांना पाठवा -
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *