शेतकऱ्यांनो, डूप्लीकेट बियाण्यापासून सावधान ! मार्केट मधी आले बनावटी बियाणे .

बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्याल ? –

1. बियाणे आपल्या ओळखीच्या दुकानातून खरेदी करा.

2. बियाणे कोणत्या कंपनीचे आहेत ,त्याचे नाव लक्ष्यपुर्वक तपासा .

3. बियाण्याचे tags आणि होलोग्राम हे योग्य प्रकारे तपासावे .

4. बियाण्याची किंमत , तारीख , आणि लॉट नंबर , आहे का कि नाहि हे तपासा .

अश्या प्रकारे शेतकरी खरे बियाण्याची निवड करू शकतात.

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा.