अरे बापरे ! एक किलो आंब्याची किंमत 2 लाख 70 हजार रुपये.

मियाजाकी प्रजातीचा जपानी आंबा हा जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखला जातो.

एक किलो  किंमत तब्बल 2 लाख 70 हजार आहेत.

एक किलो  किंमत तब्बल 2 लाख 70 हजार आहेत.

या आंब्या मध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे याची इतकी किंमत आहेत.

मियाजाकी आंब्याला एग ऑफ सन असे म्हणतात.

खूप गोड, सोनेरी लाल आणि पिवळ्या रंगाचा हा मियाजाकी आंबा असतो .

भारतात पण  काही ठिकाणी या आंबाचे उत्पादन लोक  घेत आहेत.