मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार. ( mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra )

sarkarisamrat.com
8 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

#मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना (#mukhyamantri ladki bahin yojana) ही नवी योजना महिलांना आर्थिक हातभार (Financial Support) देऊन त्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया (mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra).

Contents
योजनेची घोषणा:योजनेची अंमलबजावणी:कोणत्या महिलांना मिळणार या योजनेचा लाभ? (Who can benefit from this scheme?)कोणत्या महिलांना ( अपात्र महिला ) योजनेचा लाभ मिळणार नाही.योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम (Amount received under the scheme)अर्ज कसा करायचा? (How to Apply?)ही योजना महिलांसाठी फायदेशीर का आहे? (Why is this scheme beneficial for women?)या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:लाभार्थी निवड कशी केली जाईल .अर्ज भरण्याची प्रक्रिया – Ladki Bahini Yojana Schedule महत्वाचे संपर्क: mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra ladki bahin yojana या योजनेचा उद्देश: mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra योजनेची अंमलबजावणी:लाभार्थींना काय काय करावे लागेल:योजनेचे फायदे:टीप (Tip):महत्वाच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 28 फेब्रुवारी 2024 रोजी, महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात, अर्थमंत्री श्री. अजित पवार यांनी या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. 1 जुलै 2024 पासून ही योजना अंमलात येणार आहे mukhyamantri ladki bahin yojana.

या योजनेचा उद्देश 21 ते 60 वर्षे वयोगटातील, विवाहित, विधवा , घटस्फोटीत, परित्यक्त्या, आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या रहिवासी महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. शिक्षण, आरोग्य, पोषण आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी महिला या पैशाचा वापर करू शकतात. mukhyamantri ladki bahin yojana maharashtra

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करेल. यामुळे महिलांच्या आत्मसन्मानात आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल आणि महाराष्ट्रातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि समाजातील लैंगिक समानतेसाठी योगदान देईल.

योजनेची घोषणा:

  • तारीख: 28 फेब्रुवारी 2024
  • स्थळ: महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन, मुंबई
  • कर्तृत्व: महाराष्ट्राचे अर्थमंत्री, श्री. अजित पवार

योजनेची अंमलबजावणी:

  • तारीख: 1 जुलै 2024
  • कार्यान्वयन: महाराष्ट्र राज्य महिला आणि बालविकास विभाग

कोणत्या महिलांना मिळणार या योजनेचा लाभ? (Who can benefit from this scheme?)

  • वय 21 ते 60 वर्षाच्या वयोगटातील महिला (21 to 60 years old)
  • विवाहित (married), विधवा , घटस्फोटीत, परित्यक्त्या, आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहेत.
  • महाराष्ट्राच्या (Maharashtra) रहिवासी (Residents) महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो (Eligible for the scheme).
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख ( अडीच लाख ) पेक्षा जास्त नसावे.
  • महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहेत.mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra

.mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra

कोणत्या महिलांना ( अपात्र महिला ) योजनेचा लाभ मिळणार नाही.

  • ज्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा जास्त आहे असे कुटुंब.
  • ज्याचा कुटुंबातील व्यक्ती आयकरदाता ( incoma tax holder ) आहे असे कुटुंब.
  • सदर लाभार्थी ने महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्यारे 1500 रुपये पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
  • माजी, किंवा विद्यमान खासदार, आमदार , कुटुंबातील महिला.
  • सरकारी सेवेत असणार्या अथवा निवृत्ती वेतन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला. ( या अट साठी शासनाचा जीआर पाहणे आवश्यक आहेत. )
  • ज्यांचाकडे चारचाकी वाहन / गाडी आहेत असे कुटुंब. ( ट्रक्टर tractor सोडून )
  • तसेच वेळोवेळी पात्र व अपात्र अट सुधारण्यात येईल.
  • इतर

  • ज्यांनी आधीच इतर कोणत्याही सरकारी योजनांमधून आर्थिक मदत घेतली आहे.
  • ज्यांच्यावर कोणतेही गुन्हेगारी प्रकरणे आहेत.
  • ज्यांनी खोटी माहिती देऊन अर्ज केला आहे.


योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम (Amount received under the scheme)

  • या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना रु. 1500/- (₹1500 per month) इतकी आर्थिक मदत मिळणार आहे (Financial assistance will be provided).

.mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra

अर्ज कसा करायचा? (How to Apply?)

  • अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने वेब पोर्टल किंवा मोबाईल अप्प द्यारे करता येईल.
  • mukhyamantri ladki bahin yojana maharashtra योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Online Application Process) नारी शक्ती दूत या अप्प वरून तुम्ही अर्ज करू शकता .
  • अर्ज करण्याची पद्धत (Application method) आणि आवश्यक कागदपत्रांची (Required Documents) माहिती (Information) मिळालेल्यानंतर आम्ही आपल्याला अपडेट करू. mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra
mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra

ही योजना महिलांसाठी फायदेशीर का आहे? (Why is this scheme beneficial for women?)

  • आर्थिक मदत: दर महिन्याचा रु. 1500/- हा महिलांना आर्थिक हातभार देईल (Financial Support) ज्यामुळे त्यांची आर्थिक स्वातंत्र्य (Financial Independence) वाढण्यास मदत होईल (will help increase).
  • आत्मसन्मान: ही योजना महिलांना आर्थिक सक्षमता (Financial Capacity) प्रदान करून त्यांच्या आत्मसन्मानात (Self-Respect) भर घालते (boosts).

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0: तुमच्या बाळाच्या जन्मासाठी 11 हजार रुपये मिळवा! (Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2.0 In Marathi )

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • डोमेसाइल किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म दाखला
  • उत्पन्न दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड
  • अर्जदार स्वतः
  • सदर योजनेचा अट व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

लाभार्थी निवड कशी केली जाईल .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी पात्रता हि अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका/ सेतू सुविधा केंद्र / ग्रामपंचायत / ग्रामसेवक / वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थाचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. तसेच सक्षम अधिकारी कामकाजावर लक्ष ठेवणार.

अर्ज भरण्याची प्रक्रिया – Ladki Bahini Yojana Schedule 

तारीख कार्यक्रम
1 जुलैअर्ज करण्याची सुरुवात
15 जुलैअर्ज करण्याची शेवट तारीख
16 ते 20 जुलैप्रारूप निवड यादी प्रकाशित
21 ते 30 जुलैप्रारूप यादीवर हरकत, तक्रार करण्याची मुदत
1 ऑगस्टलाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित
14 ऑगस्टलाभ देण्यास सुरुवात

महत्वाचे संपर्क: mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra

  • महाराष्ट्र राज्य महिला आणि बालविकास विभाग: https://womenchild.maharashtra.gov.in/
  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेल्पलाइन: (लवकरच उपलब्ध होईल)

अधिकृत अपडेट आणि घोषणांसाठी, कृपया महाराष्ट्र राज्य महिला आणि बालविकास विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.

महिलांसाठी हे एक उत्तम संधी आहे! आपण पात्र असल्यास, लवकरच सुरू होणाऱ्या अर्ज प्रक्रियेसाठी सज्ज रहा.

ladki bahin yojana या योजनेचा उद्देश:

  • महिलांचे आर्थिक सशक्तीकरण (Women’s Economic Empowerment)
  • महिलांचे जीवनमान उंचावणे (Uplift the Standard of Living of Women)
  • महिलांना समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणे (Empower Women to Gain Respect and Prestige in Society) महाराष्ट्र सरकार योजना

‘मागेल त्याला सौर पंप योजना 2024 सुरु ‘ ( magel tyala solar pump yojana 2024 )

.mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra

mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra योजनेची अंमलबजावणी:

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य महिला आणि बालविकास विभागाकडून (Maharashtra State Women and Child Development Department) केली जाईल.
  • प्रत्येक जिल्ह्यात महिला आणि बालविकास विभागाची कार्यालये आहेत जिथे पात्र महिला अर्ज करू शकतात.

लाभार्थींना काय काय करावे लागेल:

  • पात्र महिलांनी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
  • महिलांनी बँक खाते उघडून त्याची माहिती अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.
  • महिलांनी दरवर्षी स्वतःचे आणि कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहे.

योजनेचे फायदे:

  • महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षा प्रदान करते.
  • महिलांना शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते.
  • महिलांच्या आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ करते.
  • महाराष्ट्रातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि समाजातील लैंगिक समानतेसाठी योगदान देते.

टीप (Tip):

  • या योजनेबद्दल अधिकृत घोषणा (Official Announcement) आणि अर्ज प्रक्रियेची (Application Process) माहिती (Information) मिळवण्यासाठी शासनाच्या (Government’s) वेबसाइट (Website) आणि सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म (Platform) वर लक्ष ठेवा (keep an eye on). महत्वाच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

महत्वाच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

घरावर सूर्य, मोफत वीज! PM सूर्य घर योजना आणि तुमच्यासाठी फायदे (PM Surya Ghar Yojana in Marathi)


तुमच्या मित्रांना पाठवा -
3 Comments