मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना:
महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार.
महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार.
– विवाहित (married), विधवा , घटस्फोटीत, परित्यक्त्या, आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहेत.
– विवाहित (married), विधवा , घटस्फोटीत, परित्यक्त्या, आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहेत.
महिलांना दर महिन्याला ₹1500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील.
महिलांना दर महिन्याला ₹1500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील.
– अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने वेब पोर्टल किंवा मोबाईल अप्प द्यारे करता येईल.
– अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने वेब पोर्टल किंवा मोबाईल अप्प द्यारे करता येईल.
–
महाराष्ट्र राज्य महिला आणि बालविकास विभाग:
https://womenchild.maharashtra.gov.in/
वय 21 ते 60 वर्षाच्या वयोगटातील महिला
वय 21 ते 60 वर्षाच्या वयोगटातील महिला
योजनेची घोषणा:
योजनेची घोषणा:
–
तारीख:
28 फेब्रुवारी 2024 –
स्थळ:
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन, मुंबई –
कर्तृत्व:
महाराष्ट्राचे अर्थमंत्री, श्री. अजित पवार
–
तारीख:
28 फेब्रुवारी 2024
–
स्थळ:
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन, मुंबई
–
कर्तृत्व:
महाराष्ट्राचे अर्थमंत्री, श्री. अजित पवार
लाभार्थी निवड कशी केली जाईल .पहा येथे .
Read More