महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ?  किवी फळाची शेती कशी करतात?

किवी फळाचे झाड कसे असतात ?

किवी हे फळ अंगूर प्रमाणे वेलेवर लागतात . किवी फळाच्या वेली कठोर असतात .

किवी फळाची लागवड कशी करतात ?

लागवडीसाठी 2 प्रकारच्या आधारभूत संरचना तयार करतात 1 एकल वायर संरचना 2  अंगूर प्रमाणे डब्बा संरचना

एका किवी फळाची किंमत 40 ते 50 रुपये आहेत .  एका हेक्टर शेतीत किविचे दरवर्षी 10 ते 25 लाख रुपये उत्पन्न निघते.

माती , जमीन कशी असावी ?

पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक माती, मातीचा पीएच 5 ते 7 असावा.

किवीच्या भारतीय जाती ?

अलीसन , ब्रुनो, हेवर्ड, मॉन्टी, अबॉट, अलिसन आणि टोमुरी या आहेत.

वातावरण कसे असावे ?

30 अंश सेल्सिअस च्या वरती वातावर जात नाही अश्या ठिकाणी.

महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ?

मांढरदेवी या महाराष्ट्रातील ठिकाणी एका शेतकर्याने किवीची यशस्वी लागवड केली आहेत.

अधिक संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा .