हमीभाव जाहीर , हमिभावात वाढ . सर्व पिकांचे हमिभाव पहा येथे.

हमीभाव जाहीर , हमिभावात वाढ . सर्व पिकांचे हमिभाव पहा येथे.

केंद्र सरकारने 2023-24 साठीचे हमीभाव दिनांक 7 जून बुधवारी जाहीर केले.

केंद्र सरकारने 2023-24 साठीचे हमीभाव दिनांक 7 जून बुधवारी जाहीर केले.

मध्यम धाग्यासाठी 540 रुपये वाढ , 6620 रुपये.

लांब धाग्यासाठी 640 रुपये वाढ होऊन 7020 रुपये

कापसाचा हमीभाव 

कापसाचा हमीभाव 

सोयाबीन हमीभाव-

सोयाबीन हमीभाव-

हमीभाव 4 हजार 600 रुपये  .. 300  रुपये वाढ.

तूर हमीभाव 

तूर हमीभाव 

7 हजार रुपये आहेत 400 रुपये हमिभावात वाढ

मुंग हमीभाव

मुंग हमीभाव

या वर्षी मुंग ला 8558 रुपये हमीभाव .. मागच्या वर्षी 7755 रुपये हमीभाव होता

उडीत –

या वर्षी 6950 रुपये हमीभाव जाहीर झालेला आहेत. मागल्या वर्षी हा हमीभाव 6600 होता.