शेतजमीन मोजणीत 1 गुंठा, 1 आर, 1 हेक्टर, आणि 1 बिगा म्हणजे काय ?

शेतजमीन मोजणीत 1 गुंठा, 1 आर, 1 हेक्टर, आणि 1 बिगा म्हणजे काय ?

1 बिगा म्हणजे काय ? 1 गुंठा म्हणजे किती आर ? पहा हे गणित-

1 बिगा म्हणजे काय ? 1 गुंठा म्हणजे किती आर ? पहा हे गणित-

1 आर म्हणजे 100 चैरस मीटर जमीन . 1 आर म्हणजे 0.9 गुंठा जमीन असते . 1 आर म्हणजे 0.3 बिघा जमीन होते .

आर 

आर 

गुंठा 

गुंठा 

1  गुंठा जमीन म्हणजे 33 फुट गुणिले 33 फुट जमीन होते. 1 गुंठा म्हणजे 101.17 चैरस मीटर जमीन होते.

1 एकर म्हणजे 40 गुंठे जमीन  1 एकर म्हणजे 43560  चौरस फुट जमीन  1 एकर म्हणजे 4046.856 चैरस मीटर जमीन

एकर 

एकर 

1 हेक्टर म्हणजे 2.47 एकर . 1 एकर म्हणजे 0.40 हेक्टर .  1 हेक्टर म्हणजे 98.84 गुंठा . 1 हेक्टर म्हणजे 10000 चौरस मीटर जमीन.

हेक्टर 

हेक्टर 

1 बिघा म्हणजे 20 गुंठा जमीन होत  5 बिघा म्हणजे 1 एकर जमीन होते  1.6 दिघा म्हणजे 1 एकर होते . 

बिघा 

बिघा